Category ओरोस

खोट्या नोंदी दाखवून शासनाचे लाखो रुपये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लुटले

सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन ओरोस (प्रतिनिधी) : शासनाची ३३ कोटी वृक्ष लागवड तसेच अन्य वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत जिल्ह्यात खोट्या नोंदी दाखवून शासनाचे लाखो…

व्हाईस ऑफ मीडिया तर्फे पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर उपक्रम स्तुत्य -जिल्हाधिकारी किशोर तावडे….!

ओरोस (प्रतिनिधी) : विकासाच्या प्रक्रियेत सतत समाजाभमुख कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य तपासणी कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम असून पत्रकारांच्या आरोग्याच्या दृष्टीने असे उपक्रमराबविणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले सिंधुदुर्ग नगरी येथे व्हॉइस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग…

कोंडुरावाडी वायंगणी ग्रामस्थांचे जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणा

खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी छेडले उपोषण ओरोस (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची तसेच हे अतिक्रमण हटविण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करणाऱ्या समितीवर कायदेशीर कारवाई व्हावी…

लोकसभेला सिंधुदुर्गात ६ लाख ५७ हजार ७८० मतदार

जिल्हा यंत्रणा निवडणूकीसाठी सज्ज – जिल्हाधिकारी किशोर तावडे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाने देशाच्या लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली असून राज्यातील तिसऱ्या टप्प्यात रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणूक यंत्रणेची पूर्वतयारी पूर्ण…

वेंगुर्ले तालुक्यातील ४८ तर मालवण तालुक्यातील २१ गावांचा डोंगरी विभागात समावेश – प्रभाकर सावंत

ओरोस (प्रतिनिधी) : राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ७७ तालुके डोंगरी म्हणून नव्याने घोषित केले आहेत. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला झाला आहे. आतापर्यंत एकही गाव डोंगरी नसलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील ४८ तर मालवण तालुक्यातील २१ गावांचा डोंगरी विभागात समावेश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस शिवसेनेची अभेद्य आघाडी

काँग्रेस व शिवसेना पदाधिकाऱ्यांची ओरोस येथे बैठक संपन्न ओरोस (प्रतिनिधी) : काँग्रेस व शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी देशात इंडीया आघाडी भक्कम स्वरुपात उभी राहिली असून जिल्ह्यातही ही…

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन,सिंधुदुर्ग या संघटनेची जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे मागणी ओरोस (प्रतिनिधी) : सांगेली येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विद्यालयाच्या प्राचार्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. आणि प्राचार्य व संबंधित ठेकेदारांवरती तातडीने गुन्हा दाखल…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत लक्ष वेधण्यासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी लक्षवेधी घोषणा देत आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या गेली…

प्राधिकरणाच्या नावावर गावातील जमिनी परप्रांतीयांच्या हाती देण्याचा शासनाचा डाव – खा. विनायक राऊत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासनाने ४ मार्च २०२४ रोजी काही क्षेत्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण (सिडको) स्थापन करण्याबाबत काढलेला शासन निर्णय हा पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग १६३५ गावांच्या विकासाला खीळ घालणारा आहे. हा शासन निर्णय येथील नागरिकांना उध्दवस्त करणारा आहे. प्राधिकरणाच्या…

टेक्नॉलॉजी सेंटरमुळे प्रशिक्षित उद्योजक घडतील – केंद्रीयमंत्री राणे

जिल्ह्यात 3 हजार 200 युवकांना एम एस एम ई द्वारे रोजगार ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 186 कोटी रुपये खर्चाचे टेक्नॉलॉजी सेंटर कुडाळ येथे खादी शोरूम प्रत्येकी 30 कोटी रुपये खर्चाचे दोन सीडीपी क्लस्टर मंजूर केले असल्याची माहिती केंद्रीय लघु…

error: Content is protected !!