क्रेडाई महाराष्ट्रच्या कार्यकारिणीवर अभिजित जैतापकर यांची निवड

सिंधुदुर्गच्या बांधकाम व्यवसायाला राज्यपातळीवर प्रतिनिधित्व; महारेरा समितीवरही नियुक्ती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील सर्वात मोठी आणि प्रभावी संघटना असलेल्या ‘क्रेडाई’च्या (CREDAI – Confederation of Real Estate Developers’ Associations of India) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर क्रेडाई सिंधुदुर्गचे सचिव अभिजित जैतापकर यांची…