Category ओरोस

सभा न घेतल्यास पतसंस्था सभासद १० ऑगस्ट रोजी करणार तीव्र आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या पतसंस्थेत केवळ वेंगुर्ला शाखेत भ्रष्टाचार झालेला नाही. तर जिल्ह्यातील सर्व शाखांत हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सर्व शाखांच्या व्यवहाराची चौकशी व्हावी. तसेच संचालक मंडळाने तात्काळ विशेष सर्वसाधारण सभा…

लाडक्या बहिणीला गणपती बाप्पा पावणार ; गणेशोत्सवात मिळणार लाभ

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५० हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख ३५ हजार ५२७ अर्ज मंजूर करून अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. प्राप्त १०० टक्के…

…अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तुळस ग्राम पंचायतीचे सहा सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील काजरमुळी रस्त्या नजीक लागून असलेल्या सावंत यांच्या घराशेजारी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. हे काम योग्यरीत्या होत नाही. कामाचा…

सिंधुदुर्गात 50 एकर क्षेत्रात भरड धान्य लागवड करणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : चालू खरीप हंगामामध्ये सिंधुदुर्ग मध्ये 50 एकर क्षेत्रावर भरडधान्य लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा किर्लोस कृषी विज्ञान केंद्र प्रमुख बाळकृष्ण गावडे यांनी…

कितीही आडवे आलात तरी दहीहंडी जल्लोषात साजरी करणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कितीही प्रयत्न आमदार वैभव नाईक यांनी आमच्या दहीहंडी उत्सवाला अडचण आणण्याचा केला तरी देखील आम्ही मोठ्या उत्साहाने दहीहंडी उत्सव यावर्षी देखील साजरा करणार आहोत. अडचण आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैभव नाईक यांनी आमच्या पेक्षा मोठा दहीहंडी उत्सव घेऊन…

भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडेमारो आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी खासदार राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या मनुवादी भाजप विरोधात व भाजप खासदार…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महसूल दिनानिमित्त प्रशासनाला दिल्या शुभेच्छा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्यात आज दिनांक १ ऑगस्ट रोजी संपन्न होणाऱ्या महसूल दिनाच्या नमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेत महसूल पंधरवड्याच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी आमदार…

महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन ; हल्लेखोराला २४ तासात अटक करा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या हल्लेखोराना २४ तासात अटक करा. या मागणीसाठी आज महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये महसूल विभागामध्ये…

विरोधी पक्षाचा आंदोलनाचा स्टंट करीत त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विरोधी पक्षाने सध्या महायुतीच्या विरोधात आंदोलनाचा स्टंट सुरू केला आहे. कोणतीही शासकीय योजना सुरू करताना त्यात त्रुटी राहतात. त्यात नंतर सुधारणा केली जाते. त्यानुसार काजू उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणे या योजनेत त्रुटी राहिल्या आहेत. त्यात सुधारणा करण्याची…

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने छेडले आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा. ज्या शेतकऱ्यांनी काजू पीक विमा भरला आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर काजू पिकाची नोंद आहे. अशा शेतकऱ्यांचे कृषी विभागाकडून मूल्यांकन करून शासनाने सरसकट १० ऐवजी ५०…

error: Content is protected !!