Category मसुरे

बांदिवडेच्या श्री देवी पावणाई-भगवती देवालयाचा १ मे रोजी वर्धापन दिन !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे गावचे जागृत ग्रामदैवत श्री देवी पावणाई-भगवती देवालयाचा वर्धापन दिन सोहळा १ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन बांदिवडे देवस्थान समिती बांदिवडे यांचेमार्फत करण्यात आले आहे. स. ०८.३० वा.…

कट्टा येथे विद्यार्थी प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ !

मसुरे (प्रतिनिधी) : रोटरी क्लब माहिम मुंबई यांच्या सहकार्याने बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे मधली सुट्टी विद्यार्थी विकास प्रशिक्षण या १० दिवसीय शिबीराचा शुभारंभ व्हरसटाईल एडुकेअर सिस्टिमचे प्रमुख डॉ अजय दरेकर व रोटरीयन रश्मी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न…

NMMS परीक्षेत परुळे विद्यामंदिरचे उल्लेखनीय यश

मसुरे (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या प्रशालेचे १४ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ४ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. यावर्षीही…

कार्याची पोचपावती देण्याची हीच ती वेळ! माजी सभापती उदय परब

मसुरे (प्रतिनिधी) : गेली 20 वर्षे सक्रिय राजकारणात असताना मला व माझ्या पत्नीला आमच्या कांदळगावचे सुपुत्र राणे साहेबांमुळे विविध पदे मिळाली. या पदांच्या माध्यमातून विविध विकासकामे, आरोग्य, शैक्षणिक आणि इतर स्तरावर जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. या 15 वर्षांच्या कालावधीत…

अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा !

पाळणा कार्यक्रम प्रसंगी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमला हजारो स्वामीभक्त स्वामी चरणी नतमस्तक मसुरे (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान] येथे बुधवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तीभावाने व…

हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा अपूर्व उत्साहात संपन्न!

हजारो भाविकांनी अनुभवला संत सत्वदर्शन सोहळा ! मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालित देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाचा पाचवा वर्धापन दिन सोहळा व स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…

स्वामी भक्तीतच समाधानी जीवनाचे राजमार्ग! शिक्षणमंत्री दीपक केसरकर

आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात वटवृक्ष देवस्थानचे महान कार्य अक्कलकोट श्री स्वामी समर्थांच्या चरणी मंत्री दीपक केसरकर नतमस्तक मसुरे (प्रतिनिधी) : देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानणे यातच जीवनाची धन्यता आहे. त्याकरिता भाविकांनी स्वामीभक्तीत गुंतून स्वामींचे नामस्मरण, मनन, चिंतन करीत…

खोटले येथे १० रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव!

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ श्रध्दास्थान श्री क्षेत्र खोटले येथे १० एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.३० ते ९ वा. काकड आरती, नित्योपासना हरिपाठ…

प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे ४ एप्रिल रोजी सत्यनारायण महापूजा !

मसुरे (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे ०४ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित राहून तिर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वैधकीय अधिकारी व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे यांनी केले…

हडपीड मठातील स्वामी समर्थ मूर्तीवरील वज्रलेप पूर्णत्वास!

२७ मार्च पासून मूर्ती दर्शन खुले मसुरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठातील स्वामींच्या मुख्य मुर्तीवर वज्रलेप करण्याच्या कार्यामुळे १३ मार्चपासून मठातील मुख्य मुर्तीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सदर वज्रलेप काम पूर्ण झाल्या नंतर २७…

error: Content is protected !!