Category मसुरे

हनिफ सय्यद यांचे निधन !

मसूरे (प्रतिनिधी ) : मसूरे सय्यदजूवा येथील जेष्ठ ग्रामस्थ हनीफ महमूद सय्यद (72 वर्ष ) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील युवा उद्योजक बाबा सय्यद आणि पोलीस पाटील ऐशाबी…

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवणचा 16 एप्रिल ला वार्षिक स्नेहमेळावा !

उदयोजक दत्ता सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन मसूरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण चा वार्षिक स्नेहमेळावा 16 एप्रिल रोजी ओम गणेश मंगल कार्यालय कट्टा येथे दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत होणार आहे. या मेळाव्या चे…

कोईळ शाळेचे नवोदय परीक्षेत सुयश !

मसुरे (प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ येथील स्वराज धोंडी कदम याने नेत्रदीपक यश संपादित करून नवोदय विद्यालयासाठी प्रवेश मिळवला आहे. स्पर्धात्मक परीक्षेत मिळवलेले हे यश त्याच्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचा विजय असुन…

कासमळा – घावनळे येथे 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, कासमळा, घावनळे- कुडाळ येथे 31 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५.०० वा.काकड आरती, सकाळी ६.०० वा.अभिषेक, सकाळी ६.०० ते सायं. ६.०० वा.वीणा…

कट्टा येथे 28 रोजी करियर मार्गदर्शन शिबीर !

मसूरे (प्रतिनिधी) : संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर, यांच्यातर्फे १० वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांकरिता करियर मार्गदर्शन शिबीर २८ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत माडये हॉल, कट्टा येथे आयोजित करण्यात आले आहे. यात १० वी / १२…

खोटले येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन उत्सव 31रोजी !

मसूरे (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र खोटले येथे प्रकट दिन उत्सव 31 मार्च रोजी मोठ्या दिमाखात व उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे. धार्मिक कार्यक्रम अंतर्गत काकड आरती, अभिषेक, सत्यनारायण पूजा, कुंकू मार्चन होणार आहेत. तसेच मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले…

हडपिड स्वामी समर्थ मठ येथे 31 मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा !

श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण मसूरे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा, तसेच अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा…

सोनाली भोजने ठरल्या पैठणीच्या मानकरी !

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम मसूरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरपंच शेखर पेणकर,उपसरपंच धोंडी कामतेकर व सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस…

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन

संच मान्यता, शिक्षण सेवक पद रद्द व जुनी पेन्शन योजना मसूरे (प्रतिनिधी) : राज्य सरकारने प्राथमिक शाळांतील मुलांच्या पटसंख्येचा विचार करून शिक्षक संच मान्यता निश्चित केली आहे. ही संचमान्यता अन्यायकारक असल्याने राज्यभर शिक्षक संवर्गाचे आक्रंदन सुरू झाले आहे. याची तीव्रता…

डोंबिवली येथे दशावतार प्रशिक्षण शिबीराचा समारोप

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयचे आयोजन मसूरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने डोंबिवली येथे आयोजित दशावतार प्रशिक्षण शिबीराचा समारोप नुकताच झाला. शिबिर संचालक दाजी (समीर) लक्ष्मण नार्वेकर आणि प्रकाश पांडुरंग लब्दे…

error: Content is protected !!