Category मसुरे

हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर !

मसुरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेंडोली आवेरे, ता. कुडाळ येथील उपक्रमशील अष्टपैलु शिक्षक श्री.हृदयनाथ गावडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिपक डवर, शिवराज सावंत, संपदा बागी,…

29 मार्च रोजी मसुरे डांगमोडे येथे अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे डांगमोडे येथे नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी रात्री ७ वाजता पासून नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रुपये ७०००/- द्वितीय ४०००/+…

सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे येथे शारदा सावंत या गरजवंत महिलेला घरघंटी प्रदान

मसुरे (प्रतिनिधी) : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरोज परब यांच्या माध्यमातून मसुरे मागवणे येथील शारदा महादेव सावंत या गरजवंत महिलेला मोफत घरघंटी देण्यात आली. हे कुटुंब अतिशय गरीब असून उदरनिर्वाहासाठी त्यांना घरघंटीची आवश्यकता होती. याची दखल घेऊन माजी जी प…

बागवे हायस्कुल मसुरे येथे इकोफ्रेंडली होळी !

मसुरे (प्रतिनिधी) : आर. पी. बागवे हायस्कूल व एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालय मसुरेच्या विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळीचा आनंद घेतला. होळी या सणाचे औचित्य साधून त्या निमित्ताने खेळण्यात येणारी रंगपंचमी पर्यावरणपुरक रंगांनी साजरी करण्याबाबत प्रशालेतील हरितसेना शिक्षक श्री आर. एल. पाताडे…

बौद्धकालीन कालखंडात स्त्रिया स्वतंत्र होत्या ! – प्रा.पुनम कदम

दर्पण महिला फ्रंट आयोजित महिला मेळावा मसुरे (प्रतिनिधी) : आजच्या महिलांनी राजमाता जिजाऊ, जय सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाई यांचा आदर्श घेतला पाहिजे. सर्वात प्रथम स्त्री समानतेचा संदेश गौतम बुद्धांनी स्त्रियांना भिकुनी होण्याचा अधिकार देऊन केला. महात्मा ज्योतिबा फुले…

आडवली येथे ११ एप्रिल पासून एकेरी नृत्य स्पर्धा !

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड-आडवली येथे श्री स्वामी जयंती उत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ११ आणि १२ एप्रिल रोजी रात्री ९.०० वा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी  एकेरी…

मुरघास मशीन श्वेत क्रांतीची नांदी ठरेल ! डॉ प्रसाद देवधर

चार लाख रुपयांच्या मुरघास मशीनचे मसुरेत उदघाटन मसुरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदच्या सेस निधी मधून मंजूर झालेली जिल्ह्यातील ही पहिली मुरघास मशीन आहे. सिंधुदुर्गमधील पन्नास जिल्हा परिषद विभागामध्ये अशा मशीन आल्यास जवळच्या गावांचा चाऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रश्न मिटणार आहे. जनावरांच्या…

सावित्रीचे ऋण विसरु नका ! रश्मी पाटील यांचे प्रतिपादन

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा तर्फे महिला मेळावा संपन्न पाककला स्पर्धेत अर्चना धुत्रे तर श्वेता माळवदे पैठणीच्या मानकरी मसुरे (प्रतिनिधी) : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त महिला मेळावा तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात…

मसुरेत १३ मार्च रोजी मुरघास मशीनचे उदघाटन !

मसूरे (प्रतिनिधी) : पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मसुरे बांदिवडे यांनी नवीन खरेदी केलेल्या मुरघास मशीनचे उदघाटन १३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता होणार आहे. सदर उदघाटन कार्यक्रम भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ प्रसाद देवधर यांच्या हस्ते होणार आहे. उपस्थित…

सतीश मुणगेकर राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित !

मसुरे (प्रतिनिधी) : “नवी दिशा नवे उपक्रम” या राज्यस्तरीय समूहातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक सोहळा राजीव गांधी ई – लर्निंग स्कूल पुणे येथे पार पडला. या सोहळ्यामध्ये एकशे तीन उपक्रमशील शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच त्यांनी सादर…

error: Content is protected !!