Category मसुरे

शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गावचे सुपुत्र समाज सेवक शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची भाजपा भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड नुकतीच करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष राहुलजी गोविंदराव केंद्रे यांनी…

मुणगे ग्रामदेवता श्री देवी भगवती देवस्वारी कुणकेश्वर भेटीस !

मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे ग्रामदेवता श्री भगवती देवी शुक्रवारी दुपारी देवतरंग आणि रयते सह कुणकेश्वर भेटीस निघाली. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, मुंबईकर चाकरमानी, महिला, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

भरतगड इंग्लिश मिडीयम येथे महिला दिनास उत्स्फूर्त प्रतिसाद!

विविध स्पर्धांमध्ये पालकांचा सहभाग मसुरे (प्रतिनिधी) : भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल मसुरे येथे जागतिक महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला.प्रारंभी महिला पालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना संतोषी मांजरेकर यांनी केली. प्रशालेच्या शिक्षिका रेश्मा बोरकर, रसिका मेस्त्री यांच्या गायनाने…

बिळवसची हर्षिता पालव एनटीएस मध्ये देशात प्रथम !

भाजप शक्ती केंद्र प्रमुख संतोष पालव यांची कन्या मसुरे (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय बिळवस येथील सहावीची विद्यार्थिनी हर्षिता संतोष पालव हिने नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत ५०० पैकी ४९५ गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. ५मार्च रोजी सदर परीक्षेचा…

पालकमंत्र्यांच्या माध्यमातून बिळवस येथे स्ट्रीट लाईट काम पूर्ण

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बिळवस गावातील धाकूधाम ते बिळवस हायस्कूल या मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट चे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष येथील ग्रामस्थांची या रस्त्यावरील स्ट्रीट…

महाशिवरात्रीनिमित्त अक्कलकोट वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल!

वटवृक्ष मंदिरात रात्री १० ते १२ या वेळेत लघुरुद्र व महाआरती मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ८ मार्च २०२४ माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. या दिवशी सकाळी ७:३० वाजता भाविकांच्या वतीने स्वामींना…

सुंदर गाव स्पर्धेसाठी वायंगवडे गावचे झाले मूल्यमापन !

मसुरे (प्रतिनिधी) : आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेअंतर्गत मालवण तालुक्यातील वायंगवडे गावचे मूल्यमापन सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नुकतेच केले.आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेमध्ये ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवीलेला होता. समिती सदस्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या कामकाजाची…

मसुरे डांगमोडे येथील ३ कोटी ८ लाख रु. च्या रस्त्याचा आणि विरणबाजार ते चुनवरे या १ कोटी ९२ लाख रु. च्या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न

चुनवरे गावठणवाडी येथे पेव्हरब्लॉक बसविण्यासाठी दिला २० लाखाचा निधी मसुरे (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मसुरे डांगमोडे बेलाचीवाडी विरण रस्ता (ग्रा. मा. ९१) खडीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी ३ कोटी ८ लाख रु. आणि विरणबाजार…

सिंधुदुर्ग सहकारी बँक लि. मुंबईचा ६ मार्च रोजी रौप्य महोत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग सहकारी बँक लि.मुंबई बँकेला सन २०२३-२४ या कालावधीत २५ वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने रौप्य महोत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे.बँक वाढीसाठी नविन जोमाने काम करण्यासाठी ०६ मार्च २०२४ रोजी, सायं. ५.३० वा. कोहिनूर हॉल, दादर सेंट्रल…

दशावतार कलाकार प्रकाश लब्दे याचा आंगणेवाडीत सन्मान!

मसुरे (प्रतिनिधी) : आई भराडी यात्रे निमित्ताने आंगणेवाडी येथे श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे डोंबिवलीचे संचालक प्रकाश पांडूरंग लब्दे यांचा आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आंगणे कुटुंबीयांनचे भगवती दशावतार नाट्य मंडळाच्या वतीने प्रकाश लब्दे…

error: Content is protected !!