Category क्रीडा

कासार्डे विद्यालयाच्या सात खेळाडूंची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय स्पर्धेत कासार्डेचे खेळाडू अव्वल तळेरे (प्रतिनिधी): नॅशनल योगासन स्पोर्टस् फेडरेशन व महाराष्ट्र योगासन स्पोर्टस् असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच कणकवली काॅलेज कणकवलीच्या एच पी सी एल हाॅल मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचा…

विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या:- तहसीलदार आर.जे.पवार

कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर तळेरे (प्रतिनिधी ) : मुलांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण करण्यासाठी खेळ आणि स्पर्धा महत्वाच्या असतात,शिक्षकांनीही दररोज व्यायाम करायला हवा तरच आपण तंदृस्तीचे बीजे आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रुजवू शकतो असे प्रतिपादन कणकवली क्रीडा परिषदेचे अध्यक्ष…

२४ वी मुंबई डिस्ट्रिक तायकोंदो क्रीडा स्पर्धे मध्ये निशा सोलकर हीला गोल्ड मेडल

निशा सोलकर मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या मसुरे (प्रतिनिधी): महर्षी दयानंद कॉलेज परेल ची इयत्ता १२ वी कॉमर्स ची विद्यार्थिनी आणि चिल्ड्रन्स तायकाँदो अकादमी परेल मध्ये प्रशिक्षण घेणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या निशा प्रमोद सोलकर हिने दिनांक…

समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने फुटबॉल स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी): माजी नगराध्यक्ष समीर नलावडें मित्रमंडळाच्या वतीने कणकवलीत फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम विजेत्या संघाला रोख रु 10 हजार व चषक तर द्वितीय विजेत्या संघाला रोख रु 5 हजार व चषक पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा 8…

राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात मुंबई उपनगर संघाचा आणि मसुरे सुपुत्र आकाश संतोष मसुरकर याची निवड

महाराष्ट्र क्रिकेट संघात मुंबई उपनगरच्या एकूण दहा खेळाडूंची निवड मसुरे (प्रतिनिधी): टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे २२ जून ते २६ जून…

भारताच्या अष्टपैलूने 2 धावात घेतल्या 5 विकेट, संपूर्ण संघ 34 धावांवर गारद

(ब्युरो न्युज) : भारतीय महिला संघाची युवा अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटील हिच्या भेदक गोलंदाजीपुढे हाँगकाँगचा संपूर्ण संघ अवघ्या 34 धावांत गारद झाला. महिला इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत श्रेयांका पाटील हिच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने हाँगकाँगवर 9 विकेट्सने विजय मिळवला. या…

… अखेर ऑस्ट्रेलियाचा संघ ठरला टेस्ट क्रिकेटचा ‘बादशाह’

(ब्युरो न्युज ) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने टेस्ट क्रिकेटची बादशाहात पटकावली आहे. त्यामुळे आता करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं पहायला मिळतंय. ऐतिहासिक सामन्यात…

गुजरात की चेन्नई कोण मारणार बाजी ?

ब्युरो न्युज (IPL) :अवघ्या काही तासांत आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेत मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर १ मध्ये गुजरातचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पण गुजरातने क्वालिफायर २ मध्ये मुंबईचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता रविवारी चेन्नई आणि…

अन मुंबई इंडियन्सचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले…

ब्युरो न्युज (IPL) : आयपीएलच्या क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्सने शुक्रवारी मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सने सलग दुसऱ्या वर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली असून आता ते दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहेत. शुभमन गिलची…

कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट ?

( ब्युरो न्युज ) :पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स संघ सातव्या अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे चेन्नई सुपर किंग्स संघानेचेन्नईच्या…

error: Content is protected !!