Category विजयदुर्ग

भुईबावडा घाटात सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून वाहतूक केली सुरळीत…!

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस दमदार पाऊस सुरु आहे. या पावसाने भुईबावडा घाटात दरड कोलसल्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. पावसामुळे दोन्ही घाटात पडझडं सुरु आहे.…

किल्ले विजयदुर्गच्या डागडुजीसाठी स्थानिक विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने सहकार्य करावे – जान्हवीज शर्मा

विजयदुर्ग (प्रतिनिधी) : किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असून पुरातत्व विभागाच्या वतीने या किल्ल्याच्या डागडुजीसाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने सहकार्य करावे अशी अपेक्षा भारतीय पुरातत्व विभागाचे केंद्रीय अतिरिक्त महासंचालक जान्हवीज शर्मा यांनी आज विजयदुर्ग येथे व्यक्त केली. शर्मा…

error: Content is protected !!