Category राजापूर

राजापुरात अर्जुना व कोदवली नद्यांना पूर

पुराच्या पाण्याची जवाहर चौकाकडे कुच राजापूर (प्रतिनिधी) : शनिवारी रात्री व रविवारी सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूर शहरात पुन्हा एकदा पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अर्जुना व कोदवली नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असुन या पुराच्या पाण्याने जवाहर चौकाकडे कुच…

error: Content is protected !!