Category राजकीय

एकनाथ शिंदेना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं

निवडणूक आयाेगाचा उद्धव ठाकरेंना माेठा धक्का दिल्ली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिले.निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.…

वागदेतील हायवे रस्त्याचे काम तसेच आंबोलीतील पब्लिक टॉयलेट ची कामे तातडीने पूर्ण करा

खा.विनायक राऊत यांचे दिशा बैठकीत निर्देश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) नॅशनल हायवेवरील अपूर्ण काम तसेच आंबोली येथील सार्वजनिक शौचालयांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी आज दिले.जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) ची बैठक आज नियोजन भवन…

इलाका तेरा… धमाका मेरा

कणकवली हा राणेंचा बालेकिल्ला याची युवा सेनेकडूनच कबुली सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे आज सायंकाळी कणकवलीत आगमन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून इलाका तेरा… धमाका मेरा टॅगलाईन चे बॅनर झळकलेत. या बॅनर च्या अर्थाची…

आग्रा किल्ल्यावर इतिहासात प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दुमदुमणार…

यावर्षीची शिवजयंती आग्र्यात होणार ; राजन तेली कुडाळ (प्रतिनिधी) : इतिहासात मोठे महत्त्व असणाऱ्या आग्र्याच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती धूमधडाक्यात या वर्षापासून साजरी होणार असल्याने या ठिकाणी जयंती होण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच…

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत यांचे उद्या सिंधुदुर्गात होणार जंगी स्वागत

शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी,शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उपस्थित रहावे शिवसेना युवानेते संदेश पारकर व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेनेची मुलुख मैदान तोफ फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे उद्या शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी…

वेंगुर्ला नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग…

शिक्षकांची जुनी पेन्शन सुरु करण्यासाठी सकारात्मक मध्यमार्ग काढू

शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे…

बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे लोकार्पण

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या पदाधिकाऱ्यांनी केले लोकार्पण आता ही लढाई “आर या पार” ची वैद्यकीय सेवा सुरू होईपर्यंत आंदोलन : बाबुराव धुरी कुडाळ (प्रतिनिधी) : शासनाने आठवडा भरात प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशी याच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा न…

मुख्यमंत्री शिंदे 16 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दि.16 फेब्रुवारी 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.30 वा. चिपी जि. सिंधुदुर्ग विमानतळ येथे आगमन व मोटारीने,…

शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, शिवसेना नेते खा.संजय राऊत शुक्रवार पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

संजय राऊत काय बोलणार याकडे रत्नागिरी,सिंधुदुर्ग वासियांसहित संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेनेची मुलूख मैदान तोफ, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शुक्रवार पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ते रत्नागिरी जिल्हात दाखल…

error: Content is protected !!