‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’

कोकण रेल्वे शिल्पकारांच्या नावाने सावंतवाडी रेल्वे स्थानकाची नवीन ओळख

मुंबई (प्रतिनिधी) : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार ज्येष्ठ नेते स्व. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. कोकणातील जनतेची अनेक वर्षांची मागणी मार्गी. नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

error: Content is protected !!