आचरा ग्रा.पं. मध्ये सुभाषचंद्र बोस,स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
आचरा (प्रतिनिधी) : आचरा ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व क्रांतिकारक,देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस या लोकनेत्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दोन्ही लोकनेत्यांच्या प्रतिमेला आचरा सरपंच प्रणया टेमकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.या वेळी जि. प.माझी…