आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भुईबाववडा घाटातील निर्जीव दगड झाले सजीव

जैवविविधता जपत पशु पक्षी प्राण्यांच्या चित्रांनी घाटटरस्ता सजला कार्यकारी अभियंता सर्वगोड, उपअभियंता जोशी यांची हटके संकल्पना वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या घाटमार्गांमधील भुईबावडा घाट रस्ता हा महत्वाचा घाटरस्ता आहे. भुईबावडा घाय रस्त्यातील दगडांवर जंगली पशु पक्षी…

एकनाथ राऊळ यांना एन सी सी मधील मानाची थर्ड ऑफिसर रँक प्राप्त

चौके (अमोल गोसावी) : वराडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कट्टाचे शिक्षक एकनाथ राऊळ यांनी 2 महिन्याच्या खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना NCC मधील मानाचे 3rd ऑफिसर रँक प्राप्त झाली आहे असे प्रशिक्षण घेऊन कमिशन मिळवणारे जिल्ह्यातील मोजक्या शिक्षकांत पाहिले…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाचे ‘बुथ विजय अभियान’ प्रभावीपणे राबवले जाणार

प्रत्येक बुथवर नवीन ३७० मतदार पक्षाशी जोडण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा संकल्प – अविनाश पराडकर कुडाळ (अमोल गोसावी) : भारतीय जनता पार्टीतर्फे महायुतीत लढल्या जात असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून राज्यभर ‘बूथ विजय अभियान’ राबवण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा…

महाराष्ट्र गोवा कर्नाटक मधील आंतरराज्य  पोलीस अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही राज्यातील बॉर्डरवर होणार कडक तपासणी  दोडामार्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र- गोवा- कर्नाटक या राज्यांची इन्टरस्टेट बॉर्डर पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज घेण्यात आली.सदर बैठक मध्ये आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. बेकायदेशीर दारू,…

कुंभवडे गावातील विद्युत लोखंडी खांब जीर्ण महावितरण विभागाचे दुर्लक्ष

जीवितहानी होण्याची शक्यता मात्र महावितरण मात्र सुशेगात कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुंभवडे शाळवाडी येथील महालिंगेश्वर मंदिराच्या मागील शेतात असलेला विद्युत खांब हा लोखंडी असून त्या विद्युत पोलाची दैनावस्था झाली आहे. त्याठिकाणी असलेला विद्युत पोल हा पूर्णपणे गंजून गेलेला आहे. या…

सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध

मंत्री उदयजी सामंत यांची भेट ही कौटुंबिक; राजकीय चष्म्यातून पाहू नका राणे साहेबांना जसे निलेश आणि नितेश तसेच किरण आणि उदय कणकवली (प्रतिनिधी) : सामंत आणि राणे कुटुंबीयांचे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत. किरणजी सामंत, आणि मंत्री उदयजी सामान हे केद्रीय…

आरे गावातील प्रताप कदम यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील आरे देवीचीवाडी येथील प्रताप उर्फ बाळा सखाराम कदम(वय६९) यांचे सोमवारी निधन झाले.मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविला होता. पोस्ट खात्यांतर्गत विदेश डाक भवन, मुंबई येथे त्यांनी चांगली सेवा बजावली होती. विदेश डाकघर मधील…

वेदिका फोंडेकर चे एस टी एस स्पर्धेत सुयश

200 पैकी 120 गुणांसह पटकावले ब्रॉंझ मेडल कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेत फोंडाघाट सुतारवाडी शाळेतील तिसरी तील विद्यार्थिनी वेदिका हेमंत फोंडेकर हिने 200 पैकी 120 गुण मिळवत ब्रॉंझ मेडल ची मानकरी ठरली आहे. वेदिका हिला मुख्याध्यापक…

शेतकरी गटातील लाभार्थ्यांना फोंडाघाटमध्ये साहित्याचे वाटप

फोंडाघाट (प्रतिनिधी) : परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती ) अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर जीवामृत व बिजामृत निर्मिती आणि वापर याकरिता,फोंडाघाट पंचक्रोशीतील शेतकरी गटातील लाभार्थ्यांना, ड्रम- कल्चर इत्यादी प्रदान करण्यात आले.यावेळी हवेलीनगर येथील लाभार्थ्यांसह आबू पटेल आणि तृप्ती सावंत आदी…

मसदे वडाचापाट मठाच्या वतीने स्कुल बॅग वाटप!

मसुरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ मह॑त मठाधिश परम पुज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या ५९ व्या वाढदिवसा निमित्त श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री स्वामी समर्थ महाराज मुर्तीवर आणि…

error: Content is protected !!