कृष्णराज महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कोकण व प. महाराष्ट्र युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष बैठक संपन्न

सिंधुदुर्ग युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी कृष्णराज महाडिक यांची सदिच्छा भेट घेत दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच कोल्हापूर येथील कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील…








