जिल्हास्तरीय थाळी व गोळा फेक स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजचा आर्यन तारी प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : स्पोर्टस फांऊडेशन सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय व ज्यु. कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी त्रिमुर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे, ता. मालवण येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत मुलांच्या १९ वर्षे वयोगटात गोळा फेक,…







