फोंडाघाट घाट पायथ्याशी हॉटेल मध्ये स्थानिक आणि कोल्हापूर मधील तरुणांच्या मध्ये जोरदार हाणामारी !

किरकोळ वादा नंतर तुफान राडा दोन्ही कडील तो युवक जखमी ! फोंडाघाट प्रतिनिधी : कोल्हापूर येथील तरुण गाडी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असताना, घाट पायथ्याशी एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले. त्यावेळी किरकोळ वादातून प्रसंग, हाणामारीवर पोचला.यामध्ये कोल्हापूर मधील तरुणांनी स्थानिक तरुणांना…








