आमदार नितेश राणेंचा उबाठा सेनेला जोरदार धक्का

वैभववाडी (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उध्दव ठाकरेंचा दौरा झाला. आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेशांच्या रांगा लागल्या. आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली कोळपे गावातील उबाठा सेनेचे युवासेनेचे कार्यकर्त्यांनी कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आज सोमवारी भारतीय जनता पक्षात…








