Category खारेपाटण

मंगेश गुरव यांची शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्तेपदी नियुक्ती

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी दिले नियुक्तीपत्र खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावचे सुपुत्र व शिवसेना पक्ष कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश दत्ताराम गुरव यांची नुकतीच कणकवली, देवगड व वैभववाडी या विधानसभा मतदार संघाच्या प्रवक्तेपदी शिवसेना पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली आहे त्यांच्या…

खारेपाटण केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत

बाबू इलेव्हन सागवे संघ अंतिम विजेता तर गांगेश्वर तळेरे संघ उपविजेता खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील श्री देव केदारेश्वर मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत बाबू इलेव्हन संघ सागवे, ता.राजापुर हा संघ अंतिम विजेता ठरला असून या संघाला…

डाँ.बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प,फर्स्टक्राय यांच्या संयुक्त विद्यमाने

ग्रामीण आदिवासी महिलांच्या आरोग्यासाठी ‘ नवजीवन: महिला आरोग्य प्रकल्पा ‘ ची सुरूवात खारेपाटण (प्रतिनिधी) : आपल्या पुरूषप्रधान समाज व्यवस्थेत घरातील महिला ही सकाळ पासून रात्रीपर्यंत घरातल्या लहान मोठ्या सदस्यांसाठी राब राब राबते. स्वतःसाठी महिला जाणिवपूर्वक वेळ काढत नाहीत. स्वतःचे आरोग्य…

झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी खारेपाटण येथे घंटानाद आंदोलन

नांदगाव येथील महामार्ग भू संपादन बाधित शेतकरी रोहन प्रकाश नलावडे यांनी केले आंदोलन खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील नांदगाव तिठा येथील रहिवासी रोहन प्रकाश नलावडे यांनी आज खारेपाटण येथील राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.२ कार्यालयासमोर भू…

संविता आश्रमातील बांधवांकडून पणदूर तिठा येथे स्वच्छता मोहिम

खारेपाटण (प्रतिनिधी) : संत गाडगेबाबांनी आयुष्यभर हाती खराटा घेवून गावेच्या गावे स्वच्छ केली.स्वतःच्या कृतीतून बाबांनी समाजाला सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश दिला. गाडगेबाबांच्या २३ फेब्रुवारी जयंतीच्या अनुषंगाने पणदूरच्या संविता आश्रमातील बांधवांनी पणदूर तीठा परिसर व ग्रामपंचायत कार्यालया समोरील मैदानात तीन तास स्वच्छता…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत तालुका स्तरावर खारेपाटण हायस्कूल चा तृतीय क्रमांक

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण राज्यात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ उपक्रम राबविण्यात येत असून माध्यमिक विभागात कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलला तालुका स्तरीय मूल्यमापनसमितीच्या परीक्षण अहवालात कणकवली तालुक्यात तृतीय…

खारेपाटण केंद्र शाळेचे वार्षिक स्नेह संमेल्लन संपन्न

फूड फेस्टिवल व स्कूल बस उद्घघाटन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने पालक भारावले “खारेपाटण जि.प.केंद्र शाळा ही राज्यातील आदर्श शाळा “ खारेपाटण (प्रतिनिधी) : सद्याच्या स्पर्धेच्या युगात आपण बदलले पाहिजे. खारेपाटण केंद्र शाळा ही बदलत्या काळानुसार भविष्याच्या दिशेने पावले उचलणारी व वेगवेगळे…

शिवसेना खारेपाटण जिल्हा परिषद संपर्क प्रमुखपदी सतीश गुरव यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण सभाजी नगर गुरववाडी येथील मूळ रहिवासी तथा मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते आणि कट्टर शिवसैनिक श्री सतीश कृष्णा गुरव यांची नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात…

जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे वार्षिक स्नेहसंमेलन दि २१ व २२ फेब्रुवारी २०२४ ला

किरण उर्फ भैया शेठ सामंत यांची विशेष उपस्थिती शालेय स्कूल बसचे उद्घघाटन खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दि २१…

खारेपाटण पंचशील नगर येथील नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत

धालवली संघ विजेता तर फोंडाघाट संघ उपविजेता खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त पंचशील विकास मंडळ खारेपाटण पुरस्कृत व पंचशील क्रिकेट क्लब खारेपाटण यांनी आयोजित केलेल्या भव्य अंडरआर्म नाईट बॉक्स टेनिस बॉल…

error: Content is protected !!