कोरजाई कर्ली खाडीतील अवैध वाळू उखननवर कारवाई करा

अन्यथा आंदोलन – सहदेव माडये यांचा इशारा वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोरजाई येथील कर्ती खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन होत आहे. याबाबतची तक्रार सहदेव अनंत माडये (रा. कोरजाई-गाडेधाववाडी) यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच येत्या ३ दिवसात कारवाई न केल्यास…








