Category सावंतवाडी

एअर पायलट कॅप्टन निकिता वेलणकर चा कॅथॉलीक पतसंस्थेच्या वतीने सत्कार

कॅप्टन निकिताच्या शिक्षणासाठी कॅथॉलिक पतसंस्थेने दिले होते शैक्षणिक कर्ज सावंतवाडी (प्रतिनिधी) : कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेने कु कॅप्टन निकिता महादेव वेलणकर रा शिरोडा ता. वेंगुर्ला हीच्या शिक्षणासाठी कर्ज देऊन हातभार लावला होता व तीने आपले…

उपमुख्यमंत्री अजित पवार हसन मुश्रीफ यांचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी आंबोली दौऱ्यावेळी केले स्वागत

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आंबोली नांगरतासवाडी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस प्रजनन केंद्राच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे यांचे जिल्हा राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस सावळाराम अणावकर, अबिद…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणीचा सिंधुदुर्गात शुभारंभ

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी आणणार – अबिद नाईक सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा आज शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या…

आरोंदा हायस्कूल आरोंदा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : आरोंदा हायस्कूल आरोंदाच्या सभागृहात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला त्यावेळी विचार मंचावर आरोंदा ग्रामपंचायत सदस्य शिल्पा नाईक, स्मिताली नाईक, प्रशालेच्या ज्येष्ठ अध्यापिका भावना माजगावकर, कोरगावकर कलाशिक्षक चंदन…

त्या वाघिणीचा मृत्यू संशयास्पद असल्याचा मनसेचा आरोप

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील झालेला वाघिणीचा मृत्यू हा संशयापद असून याची सखोल चौकशी करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांच्याकडे केली. दाभीळ येथील सातबांव या जंगल भागात चार दिवसापूर्वी एका विवरात मृत वाघिण…

सावंतवाडी मतदारसंघात ‘उबाठा ‘ला खिंडार

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व बैठकीच्या निमित्ताने उपस्थित पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उबाठा गटातील हजारो पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व आजी-माजी…

आजगावात जागेत बदल करून जुगार तेजीत सुरूच ; लाखोंची उलाढाल

आजगाव तिरोडा फाट्यावर चिरेखाणीत दररोज सुरू अंदर बाहर जुगार पट सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्याच्या सीमेवर आजगाव तिरोडा फाट्यावरील सुरू असलेल्या चिरेखानीत अवैध अंदरबाहर जुगार पट जोरात सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काही दिवसांपूर्वी आजगाव…

कोमसापच्या साहित्य संमेलनाचे पालकमंत्री नितेश राणेंना निमंत्रण

२२ मार्च रोजी सावंतवाडीत जिल्हास्तरीय साहित्य संमेलन सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषदचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन येत्या २२ मार्च रोजी सावंतवाडी येथे होणार असून या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून माजी शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा आमदार दीपक केसरकर…

महाराष्ट्र मंदिर महासंघ व मंदिर विश्वस्तांची सरकारकडे मागणी !

सिंधुदुर्गातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करून स्थानिक भक्तांकडे द्या ! सावंतवाडी (प्रतिनिधी) : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुदुर्गातील अनेक मंदिरांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, भक्तगण, पुजारी, मानकरी आणि हितचिंतकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र…

1 लाखाच्याअवैध दारूसह 4 लाखाचा मुद्देमाल जप्त

एक्साईज इन्सुली चेकपोस्ट ची कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने तेरेखोल नदी पुलावर आरोसबाग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 4,14,240/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मनोज शेवरे,…

error: Content is protected !!