आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नातून हिंदू वैश्यवाणी समाजाला ओबीसी दाखला मिळणार – समीर नलावडे

पालकमंत्री नितेश राणे, राज्य शासनाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : राज्य शासनाने वैश्यवाणी समाजाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामध्ये समाजाच्या असलेल्या कागदपत्रांवरील नोंदि मध्ये संभ्रम अवस्था असलयाने अनेक वर्ष वैश्यवाणी बांधवांना याचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे…

मारकुटा मास्तर अडकला कायद्याच्या कचाट्यात

आरोपी शिक्षक हेमंत सावंत विरोधात दाखल गुन्ह्यात 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका हायस्कुलमधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या कानाखाली तसेच पाठीवर हाताच्या थापटाने मारहाण करून विद्यार्थ्याला दुखापत करणारा शिक्षक हेमंत प्रताप सावंत विरोधात देवगड पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा…

पत्रकार महेंद्र मातोंडकर यांना पितृशोक

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : मातोंड मिरिस्तेवाडी येथील रहिवासी व दै. तरुण भारत चे पत्रकार महेंद्र मातोंडकर यांचे वडील रामचंद्र रावजी मातोंडकर (80) यांचे गोवा-बांबुळी मेडिकल कॉलेज हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु असताना शनिवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अकस्मित निधन झाले.…

राष्ट्रीयकृत बँकांच्या संपाचा गणेशभक्तांना फटका

एटीएम बंद असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी; गणेशोत्सवाच्या खरेदीवर परिणाम वैभववाडी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असतानाच शुक्रवारी एक दिवसाचा संप तर शनिवारी, रविवार, सोमवार सुट्टी त्यामुळे सलग चार दिवस बँक बंद असल्याचा  फटका नागरिकांना बसत आहे.…

खांबाळेत बिबट्याचा मुक्त संचार; ग्रामस्थांमध्ये भीती

मादीसह दोन बछड्यांचे दर्शन; कारमधून बिबट्याचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, वस्तीजवळच बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी खांबाळे-चव्हाटेवाडी येथे एका महिलेला…

भजन आणि फुगडी आपल्या संस्कृती परंपरेची ओळख – संतोष कानडे

पियाळीमध्ये भजनी मंडळ आणि फुगडी मंडळांना साहित्य वाटप ; पियाळी ग्रामपंचायत चा उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : “भजन आणि फुगडी ही केवळ कला नसून आपल्या गावच्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत जिवंत राहावी आणि आपल्या कलाकारांना आवश्यक…

लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक च्या माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रती कृतज्ञता

ज्या शाळेने घडविले, त्या शाळेच्या विकासासाठी छोटेसे योगदान SSC 2016-17 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम; शाळेच्या विकासासाठी 40 हजारांची देणगी! कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथील समता सेवा संघ संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या…

गणेशोत्सवानिमित्त ‘कोकण गोरत्न फाऊंडेशन’च्या टी-शर्टचे अनावरण

बांदा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण गोरत्न फाऊंडेशनतर्फे गणेशोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष टी-शर्टचे अनावरण उत्साहात करण्यात आले. यावेळी बांदा गडगेवाडी येथील स्त्री शक्ती महिला भजन मंडळ तसेच अनिरुद्ध उपासना केंद्र, बांदा यांना भजन साहित्य देखील प्रदान करण्यात आले. गणेशोत्सव…

स्वामी समर्थ मठाच्या सेवेसाठी संगणक-प्रिंटरची भेट; उद्योजक डॉ. श्रीकृष्ण (दीपक) परब यांचा विशेष सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या सेवाकार्यात मोलाचे योगदान देणारे मसुरे गावचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण (दीपक) परब यांनी मठाला संगणक संच व प्रिंटर भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या दातृत्वपूर्ण योगदानाबद्दल मठ व्यवस्थापनाच्या…

गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे मदत केंद्र

सिंधुदुर्ग पोलिस दलाच्या वतीने गणेश भक्ताचे हार्दिक स्वागत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख प्रवीण कोल्हे व पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने कोकणात येणाऱ्या गणेश भक्त मुंबईकर चाकरमान्यासाठी मुंबई – गोवा राष्ट्रीय…

error: Content is protected !!