संतप्त धरणग्रस्तांनी अरुणा धरण कालव्याचे काम पाडले बंद

वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणातील पिण्याच्या पाण्यासह इतर समस्यांकडे वारंवार लक्षवेधूनही पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संतप्त धरणग्रस्तांनी अरुणा धरणाच्या कालव्यासह अन्य कामे सोमवारी सकाळी ११ वा.पासून बंद पाडले आहे. जोपर्यंत आमच्या न्याय मागण्या…







