कळसुली गवसेवाडीतील पंढरीनाथ चव्हाण यांचे अकाली निधन

कणकवली (प्रतिनिधी) : ओरोस येथील जिल्हा परिषद कला क्रीडा विभाग कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि कणकवली तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी पंढरीनाथ राजाराम चव्हाण वय ३० यांचे ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ८:०० वा. अल्पशा आजाराने निधन झाले,

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन महिन्यांचा मुलगा, लहान भाऊ, आई असा परिवार आहे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर चव्हाण यांचे ते पुतणे होते. पंढरीनाथ चव्हाण हे मनमिळावू स्वभावामुळे परिचित होते.

error: Content is protected !!