भाजपा प्रणीत ” सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कामगार संघटनेत ” वेंगुर्ले आगारातील ४० कर्मचाऱ्यांचा प्रवेश

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांचा प्रवेश वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला आगार सेवा शक्ति संघर्ष कामगार संघाच्या२०२४ च्या नूतन कार्यकारणी निवडी निमीत्त साई मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे एस.टी.…








