आदित्य ठाकरे चा उल्लेख समलैंगिक म्हणून भास्कर जाधव करायचे

आमदार नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) :कणकवलीतील भर जाहीर सभेत उद्धव ठाकरे चा एकेरी उल्लेख करून उद्धव ठाकरेंची लायकी भास्कर जाधव यांनी काढली. बाळासाहेब ठाकरे असताना कोणाची हिम्मत झाली होती काय ? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला. हाच भास्कर जाधव आदित्य ठाकरे बद्दल काय बोलला हे काही आमदारांना विचारा.आदित्य हा समलैंगिक आहे, तो मुलीशी लग्न करणार नाही असे ज्या आमदारांकडे भास्कर जाधव बोलला त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा गौप्यस्फोट ही आमदार नितेश राणे यांनी केला.

error: Content is protected !!