सावंतवाडी (प्रतिनिधी) : नमो चषक स्पर्धेतंर्गत महिला क्रिकेट स्पर्धेत कुडवटेंब इन्सुली महिला संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी शर्वांनी गावकर, गुरूनाथ पेडणेकर, मानसी धुरी, नंदू पालव, शाविअर फर्नांडिस, आनंद राणे, ज्ञानेश्वर राणे, गणपत राणे, उमेश पेडणेकर, अशोक सावंत, विनेश गवस, निकिता नाईक, राधिका देसाई, वर्षा सावंत, महेश धुरी, दादा परब महेंद्र सावंत, प्रताप सावंत, नंदू नाईक, सुचिता शिंदे, हर्षदा पेडणेकर, सारिका मेस्त्री, सोनाली मेस्त्री, सदानंद कोलगावकर, दिलीप गावडे, राजन गावडे, उमेश परब, अमेश कोठावळे, महिला खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.
एमकेसीएल ऑलिंपियाड स्पर्धेत आरपीडी हायस्कूल च्या विद्यार्थ्यांचे सुयश












