खिंडीजवळ पेट्रोल-डिझेल टँकर गटारात कलंडला

फोंडाघाट (प्रतिनिधी) : खिंडीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्गाच्या हद्दीत येणारा पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारा टँकर अचानक रस्त्यालगतच्या बांधलेल्या गटारात कलंडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. टँकरमध्ये प्रज्वलनशील इंधन असल्यामुळे मोठ्या आगीचा धोका निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतीचा पाण्याचा…








