लोरे गाव झाले राममय..रोषणाई, रांगोळीने सजला लोरे गाव

कणकवली (प्रतिनिधी) : अयोध्या मध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना निमित्त श्री देव गांगोचाळा लोरे नं १ येथे ग्रामस्थ आणि रामभक्त यांच्या मार्फत दिनांक २२ जानेवारी रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम श्रीची व प्रभू रामाच्या प्रतिमेचे पूजन व…








