आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार : खा. नारायण राणे

गतिमान विकास आणि जनहिताच्या योजना सुरूच राहणार आंबेरी गावात खा. नारायण राणे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार मालवण (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रातही महायुती सरकार…

हरकुळ बुद्रुक गाव संदेश पारकरांच्या पाठीशी

कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथे संदेश भाई पारकर यांच्या प्रचारार्थ बेठक संपन्न झाली..ज्यांना आपण मंत्री केलं जना मुख्यमंत्री केलं त्यांना राज्यसभेचा खासदार केलं ज्याला केंद्राचे उद्योग मंत्री केलं त्या 35 वर्षांमध्ये ज्या भोळ्या भावड्या जनतेने माझ्या विश्वास ठेवला की…

गतिमान विकासातून जिल्ह्याचा कायापालट करणार : खा. नारायण राणे

वराड, काळसे गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांशी साधला संवाद महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांनी व्यक्त केला निर्धार मालवण (प्रतिनिधी) : कोकणची जनता मी माझे कुटुंब मानतो. प्रत्येक गावाशी माझे आपुलकीचे नाते आहे. येथील जनतेचा सर्वांगीण विकास हेच माझे…

कलमठ येथे आमदार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कलमठ गावातून मताधिक्य देण्याचा निर्धार कणकवली (प्रतिनिधी) : महायुती चे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा कलमठ गावात शुभारंभ करण्यात आला. श्री देव काशीकलेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष…

नागवे गावात संदेश पारकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

खेडोपाडी संदेश पारकर याना वाढता पाठिंबा कणकवली (प्रतिनिधी) : संदेश भाई पारकर यांच्या प्रचारार्थ नागवे गावातील वरची पटेलवाडी येथील चंद्रकांत सावंत यांच्या घरी बैठक संपन्न झाली… ज्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद मिळतो ज्या पद्धतीने लोकांचा पाठिंबा मिळतो त्याबद्दल आता जे मूठभर…

जिल्हयाची सेवा करण्यासाठीच राणे कुटुंबाचा जन्म – निलमताई राणे

देवगडात नितेश राणेंच्या महाविजयासाठी नारीशक्ती एकवटली देवगड (प्रतिनिधी) : राणे कुटुंबियांनी जिल्हयाची सेवा करण्यासाठीच जन्म घेतला आहे. आणि हि सेवा जिल्हा वासियांची करीत असताना राणे कुटुंबिय कुठेही कमी पडणार नाही. महिलांची प्रगती हि देशाची प्रगती आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठीही शासनाने…

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आचरा- हिर्लेवाडीतील युवकांनी हाती घेतली मशाल

आ.वैभव नाईक या भागाचा विकास करू शकत असल्याने आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व स्विकारल्याची प्रतिक्रिया आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधुन केले त्यांचे पक्षात स्वागत मालवण (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील आचरा-हिर्लेवाडी गावामधील…

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शिरवल येथे शुभारंभ

शिरवलमधून जास्तीत जास्त मतदान पारकर यांना देणार; मतदारांचा मिळतो उस्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांनी केला निर्धार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिरवल गावचे ग्रामदैवत श्री. लिंगरवळनाथ मंदिर येथे श्रीफळ वाढवून सोमवारी करण्यात आला.यावेळी…

भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री, जिल्हा सरचिटणीस प्रकाश मेस्त्री यांचा मालवण तालुका दौरा..!

प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी गाटी घेत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्री व जिल्हा सरचिटणीस प्रकाश मेस्त्री यांनी रविवार 10 नोव्हेंबर रोजी मालवण तालुक्यातील भाजप ओबीसी सेलच्या…

जानवली गावची कन्या स्कॉटलंड येथील बायोमेडिकल सायन्स अभ्यासक्रमात उत्तीर्ण

कॉलेज ने आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभात करण्यात आली डिग्री बहाल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जानवली येथील वैदही मंगेश राणे – कुलकर्णी हिने स्कॉटलंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रॅथक्लाइड (ग्लासगाे) स्काॅटलंड बायोमेडिकल सायन्स अभ्यासक्रमाचे शिक्षणं घेत योग्य नियोजन करून मेहनत घेऊन…

error: Content is protected !!