आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

वरवडेच्या कामांमध्ये कमिशन कोण घेतो याचे आत्मपरीक्षण प्रकाश सावंत यांनी करावे

माजी सभापती प्रकाश सावंत यांना वरवडेत ग्रामपंचायत साठी दारोदार फिरावे लागले तेव्हा रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष झोपा काढत होते का? युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांचे प्रकाश सावंत यांना जोरदार प्रत्युत्तर कणकवली (प्रतिनिधी) : वरवडे गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबद्दल माजी…

देव तुमच्यासारख्या व्यक्तींमध्ये ; माजी खासदार निलेश राणे यांचे गौरवोद्गार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवादिवस उपक्रमाला सुरुवात कुडाळ (अमोल गोसावी) : “जी सेवा तुम्ही करत आहात ती खरोखर कौतुकास्पद असून देव शोधायचा असेल तर तुमच्यासारख्या व्यक्तींमध्ये शोधावा” असे गौरवोद्गार कुडाळ-मालवण विधानसभेचे भाजपाचे प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांनी…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून जिल्हा रुग्णालयात रुग्णमित्र नियुक्त

भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती जाहीर ओराेस (प्रतिनिधी) : भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भारतीय जनता पक्षाकडून सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रभारी या नात्याने भाजपा नेते निलेश…

विजयदुर्ग खाडीने धोक्याची पातळी ओलांडली खारेपाटण शुक नदीला पूर

खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणात गेली ५/६ दिवस सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे खाडी लगतच्या गावामध्ये भातशेती मध्ये पुराचे पाणी शिरले असून खारेपाटण येथील शुकनदिने देखील धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटण गावात घुसले…

दिशा सालीयन,डॉ. पाटकर या महिलांना न्याय देण्यासाठी ठाकरे सेना, काँग्रेस ने पुढे यावे – आमदार नितेश राणे

राजस्थान येथे दोन महिलांवर बलात्कार करून ६ महिन्याच्या मुलाला जाळून मारले त्यांना न्याय द्या आमदार नितेश राणे यांनी निरेटिव पसरविण्याऱ्यांचा घेतला समाचार कणकवली (प्रतिनिधी) : सर्वच महीलांबद्दल एकच भूमिका असली पाहिजे. मणिपूर बद्दल एकायचे असेल तर, दिशा सालीयन आणि डॉ.…

अतिवृष्टीमुळे चाफेखोल प्राथमिक शाळेची जुनी इमारत कोसळली ; शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला

आठ दिवसात प्रशासनाने दखल न घेतल्यास मुलांना शाळेत पाठवणार नाही.! – पालकांचा इशारा चौके (अमोल गोसावी) : चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील प्राथमिक शाळा चाफेखोल नं .१ ची इमारत कोसळली. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ…

काजूबी ला १८० रु हमीभाव द्या

भातपीक विमा नोंदणीला मुदतवाढ मिळावी शिवसेना जिल्हाप्रमुख आग्रे यांची कृषिमंत्री मुंडें कडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : बदलत्या नैसर्गिक वातावरणामुळे शेतकऱ्यांना शेती करून जीवन जगणे। असह्य झालेले आहे. तरी सुद्धा शेतकरी मेहनत करून शेती, बागायती करतात. मात्र, नैसर्गिक आपत्ती आणि वन्य…

आलिशान रेंज रोव्हर कार ने तिघांना उडवले

तळीराम चालकाला आंबोलीत कारसह पोलिसांनी घेतले ताब्यात सावंतवाडी (प्रतिनिधी) : दारुच्या नशेत गाडी चालवत जाताना दोन दुचाकी व एका कारला धडक देत रेंज रोव्हर चालक आंबोलीच्या दिशेने पळून गेला. मात्र, आंबोलीत फॉरेस्ट चौकीलगत एका पोलला धडक दिल्यानंतर आंबोली पोलिसांनी त्याला…

आमदार नितेश राणेंकडून पोलीस बांधवांना रेनकोट वाटप

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सचिव तावडेंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप…

नागदा मारुती नजिक पुल ढासळला ; अवजड वाहतूकीस धोका. 

कुडाळ – मालवण रोड वरील वाहतूक बंद होण्याची शक्यता.  नेरुर सरपंच भक्ती घाडी , ठाकरे सेनेचे रूपेश पावसकर , शेखर गावडे घटनास्थळी दाखल.  अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत व्यक्त केली नाराजी.  कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ नेरुरपार मालवण या मुख्य रस्त्यावरील नेरुर जकातनाका…

error: Content is protected !!