२०२३ चा कोकण उद्योगरत्न – पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र उद्योजक विशाल जाधव यांना मुंबई मध्ये झाले पुरस्काराचे वितरण

पद्मश्री गजानन माने, निवृत्त सचिव चंद्रकांत माने यांच्या हस्ते झाले वितरण खारेपाटण (प्रतिनिधी): कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा यंदाचा कोकण युवा उद्योजक पुरस्कार -२०२३ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील कोळपे या गावचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष…







