खैरतोडीच्या गुन्ह्यात दोघांना 24 ऑगस्ट पर्यंत वनकोठडी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : क्षेत्रफळ मधील वन विभागाच्या राखीव जंगलात असलेल्या खैराची खोदून, तोड करत असलेल्या तीन आरोपींपैकी दोन फरार आरोपींना अटक करण्यात येऊन आज सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 ऑगस्ट पर्यंत वनकोठडी सुनावण्यात अली. याबाबत सविस्तर वृतांत असा…








