खादी ग्रामोद्योग कर्ज प्रकरणांची प्रलंबित सबसिडीची रक्कम लवकर द्या-आ. वैभव नाईक

खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांचे प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश मुंबई (ब्युराे न्यूज) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे यांची कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील खादी भवन येथे भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…








