आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दिविजा वृद्धाश्रम येथे 26 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : एक छोटासा रक्तदानाचा क्षण कोणाच्या तरी आयुष्यासाठी नवी आशा ठरू शकतो, या भावनेतून स्वस्तिक फाउंडेशन संचालित दिविजा वृद्धाश्रम, असलदे येथे ‘रक्तदान – जीवनदान’ या सामाजिक उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर दिनांक २६…

सांताक्रूझ (पू) येथील शिवसेना उमेदवार श्रवरी परब यांच्या प्रचारात मा.आम.वैभव नाईक सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

ही निवडणूक फक्त मुंबईची नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची – वैभव नाईक मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) युतीच्या लोकप्रिय उमेदवार श्रवरी सदानंद परब यांच्या प्रचाराला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता त्या मोठ्या मताधिक्याने…

प्रवाशांचा जीव गेल्यावर जाग येणार काय ? देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन चा अक्षम्य बेजबदारपणा

फोंडाघाट रस्ता रुंदीकरणातील खड्ड्यात कार कोसळून अपघात जनआंदोलनाचा राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा फोंडाघाट (प्रतिनिधी) : देवगड निपाणी हायवे ठेकेदार निखिल कन्ट्रक्शन चा बेजबदारपणा वाहनचालक आणि प्रवाशांच्या जीवावर बेतणार असून फोंडाघाट मध्ये घाटरस्ता रुंदीकरण साठी खोदण्यात आलेल्या चरात कार…

खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी ॲड. किशोर वरक ला हायकोर्टाचाही दणका

किशोर वरक चा अटकपूर्व जामीन फेटाळला कुडाळ (प्रतिनिधी) : सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बीडवलकर खून प्रकरणात आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट यास व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आलेली होती. नमुद गुन्हयात सिद्धेश शिरसाट यास मोक्का लावुन त्याचा जामीन होवू देणार नाही…

खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी ऍड. किशोर वरक ला हायकोर्टाचाही दणका

किशोर वरक चा अटकपूर्व जामीन फेटाळला कुडाळ (प्रतिनिधी) : सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बीडवलकर याचे खून प्रकरणात आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट यास व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आलेली होती. नमुद गुन्हयात सिद्धेश शिरसाट यास मोक्का लावुन त्याचा जामीन होवू देणार…

विश्वासात न घेता देवगड–निपाणी रस्त्यावरील वर्दळीचे दोन सुस्थितीतील ब्रिज उद्ध्वस्त करण्याचा ठेकेदार एपीचा मनसुबा !

लगतच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सह पोलीस अधीक्षक, परिवहन अधिकारी, तहसीलदार यांची शिफारस ! फोंडावासीयांना किमान जिल्हाधिकाऱ्यांनी, ठेकेदाराने विश्वासात घेणे गरजेचे ! जनतेमध्ये प्रचंड जनक्षोभ ! प्रत्यक्ष पाहणी करून आणि पर्यायी व्यवस्थेबाबत चर्चेने समाधान करावे — ग्रामस्थांची आग्रही मागणी ! फोंडाघाट (प्रतिनिधी)…

नॅशनल कराटे चॅम्पियन – २०२६ मध्ये शेठ न. म. विद्यालय खारेपाटण च्या विद्यार्थ्याचे उल्लेखनीय यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : युनिव्हर्सल शोतोकॉन कराटे-डो असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित नॅशनल कराटे चॅम्पियन – २०२६ ही स्पर्धा नुकतीच सांगली जिल्ह्यातील जत येथे पार पडली.यामध्ये “काता” व “कुमिते” या दोन क्रीडा प्रकारात खारेपाटण हायस्कूलच्या ८ विद्यार्थ्यांनी घघवीत यश संपादन केले आहे.विद्यार्थ्यांच्या…

कणकवलीत १० जानेवारीला ‘पालकमंत्री चषक’ तालुकास्तरीय भजन स्पर्धा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे भव्य आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने भव्य ‘पालकमंत्री चषक’भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या उपक्रमांतर्गत ‘पुष्प…

वाचन संस्कृतीचा जागर: एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत, येथील एस.एस.पी.एम.अभियांत्रिकी महाविद्यालयात वाचन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेचा भाग म्हणून आयोजित सामूहिक वाचन उपक्रम आणि दुर्मिळ ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.१५ जानेवारी पर्यंत वाचन…

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथे संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेतील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा मालवण येथील चिवला बिच येथील‌ रिसॅल्ट काळबादेवी एक्साेटिका येथे बुधवार ७ जानेवारी २०२६ रोजी साजरा करण्यात आला. या स्नेह मेळाव्याला जिल्ह्यातील बँकेचे सेवानिवृत्त सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याची सुरूवातीला…

error: Content is protected !!