आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

भानुदास चिंदरकर यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर कुंभारवाडी येथील श्री.भानुदास बाळू चिंदरकर (५७ वर्ष) यांचे निधन झाले. सार्वजनिक क्षेत्रात तसेच देवस्थान मध्ये त्यांचा सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा ,मुलगी असा परिवार आहे.

गणित संबोध परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटणचे उज्वल यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये सिंधुदुर्ग गणित अध्यापक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व अभिंनंदन केले जात आहे.…

STS परीक्षेत शाळा कणकवली क्रमांक तीन चे सुयश

इयत्ता सहावीचा वरद बाक्रे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत एकोणचाळीसावा कणकवली (प्रतिनिधी) : येथील सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय शाळा कणकवली क्रमांक तीन चा इयत्ता सहावीचा विद्यार्थी कु वरद उदय बाक्रे 200 पैकी 158 गुण मिळवून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 39 वा आला आहे…

प्रांजल आणि नंदिनी आंबेरकर यांचे यश!

मसुरे (प्रतिनिधी) : सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षेमधे जिल्हा परिषद शाळा मसुरे कावा ची विद्यार्थिनी कु.प्रांजल अरुण आंबेरकर हीने जिल्ह्यास्तरावर नववी व मालवण तालुक्यात प्रथम येऊन गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तसेच प्राथमिक शिक्षक समिती आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेमध्ये इयत्ता पाचवी…

जिल्हा प्रशासनाच्या दुटप्प्या भूमिके विरोधात छेडणार आंदोलन

शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवगड जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नगरसेवक पदावरून अपात्र केले.जिल्हा प्रशासन आणि जिल्हा नगरपालिका प्रशासनाने घाईघाईने कोणाच्या तरी…

सिंधुदुर्ग प्रॉपर्टीजच्या प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग क्रेडाई संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज हे वास्तू प्रदर्शन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या पु. ल. देशपांडे अकादमीच्या सभागृहात दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. नीटनेटके आयोजन, प्रशस्त स्टॉल्स. अतिशय उत्तम मांडणी या…

नाथ पै. नगर, बिजली नगर येथील रहिवाश्यांना नगरसेवक सुशांत नाईक, योगेश मुंज यांनी टँकरद्वारे केला पाणीपुरवठा

इतर भागातही पाणीपुरवठा करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे केली मागणी ; सत्ताधाऱ्यांचे पाणी समस्येकडे दुर्लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : गडनदी पत्रातील पाणीसाठा संपल्याने कणकवली नगरपंचायत मार्फत पुरविले जाणारे पाणी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे. मात्र कणकवली शहरातील नाथ पै. नगर, बिजली नगर येथील…

मुंबई सेंट्रल टर्मिनसला नाना शंकर शेठ यांचे नाव व भव्य स्मारक उभारा

दैवज्ञ समाजन्नोत्ती परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत केली मागणी सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दैवज्ञ समाजन्नोत्ती परिषद सिंधुदुर्ग च्या वतीने दैवज्ञ समाजाचे आराध्य दैवत नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे तसेच मुंबई मध्ये त्यांचे भव्य स्मारक व्हावे अशी मागणी शासनाकडे…

बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना, उपक्रम व कायद्यांची माहिती पोहोचवा ; संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला…

महिला सक्षमीकरणात आलाबाद ग्रामपंचायतीची उत्तुंग झेप..

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आजवर उत्कृष्ट काम करुन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळविले आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावामध्ये विविध उपक्रम राबवून महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्याचे यशस्वी पाऊल कोल्हापूर जिल्ह्यातील…

error: Content is protected !!