आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

दशावतार ही कला आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता महिलांच्या सहभागाने अधिक व्यापक होत आहे – शितल दळवी

सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी हे दशावतारातील महिला सहभागाचे उत्तम उदाहरण कणकवली (प्रतिनिधी) : दशावतार ही कला आता केवळ पुरुषांपुरती मर्यादित न राहता महिलांच्या सहभागाने अधिक व्यापक होत आहे.सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी येथील महिलांचा हा गट दशावतारातील…

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक पदी पत्रकार अमित खोत यांची निवड

आचरा (प्रतिनिधी) : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या वतीने १९ मार्च गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्यदिव्य हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण शहरातून निघणार आहे. स्वागत यात्रेचे हे 23 वे वर्ष असून हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण संयोजक…

कणकवलीत उपजिल्हा रुग्णालय अधिक्षकपदी डॉ. निलीमा इमानदार

कणकवली येथील पत्रकारांशी साधला संवाद ; रुग्णालयातील असलेल्या समस्यांबाबत केली चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून डॉ. नीलिमा इनामदार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. कणकवली येथील पत्रकारांशी डॉ. नीलिमा इनामदार यांनी संवाद साधत उपजिल्हा रुग्णालयात…

वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मंत्री नितेश राणे यांची वनमंत्र्यांकडे मागणी

वनक्षेत्रातील जलाशयांमध्ये मत्स्यव्यवसायाला परवानगी देण्याबाबत मंत्री नितेश राणे आणि मंत्री गणेश नाईक यांची संयुक्त बैठक मुंबई (प्रतिनिधी) : वन विभागाच्या अखत्यारीतील मत्स्य तलाव हे मत्स्यव्यवसाय विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मंत्री नितेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. दरम्यान, अनधिकृत…

नगरपंचायत कणकवलीच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

नगरसेविका मनस्वी ठाणेकर यांची आरोग्य विभागाविरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार कणकवली (प्रतिनिधी) : नगरपंचायत कणकवलीच्या आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत नगरसेविका मनस्वी मिथुन ठाणेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. कार्यालयीन वेळेत आरोग्य विभागातील कर्मचारी खाजगी मालमत्तेत साफसफाई करत असल्याचा…

मालवणी करंडकात पुणे मुंबई गोवा मधील 12 एकांकिकांचा सहभाग…

बबन साळगावकर; कुंभार,पोळेकर नार्वेकर,सामंत धोपेश्वरकर यांना कला गौरव पुरस्कार जाहीर सावंतवाडी (प्रतिनिधी) : ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या “मालवणी करंडक” महोत्सवात मुंबई-पुणे आणि गोव्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १२ एकांकिका सहभागी होणार आहे…

तुका म्हणे काही न मागो आणिक | तुझे पायी सुख सर्व आहे | – वारकरी नामदेव हुले यांचा हृद्य गौरव

पंढरीच्या ६५ वाऱ्या करुनही संसार आणि अध्यात्माची सांगड घालणारे बाबा हुले फोंडाघाट (प्रतिनिधी) : बालपणापासून आणि कौटुंबिक संस्कारातून विठूमाऊलीची भक्ती करताना, कोट्यावधी वारकरी संसार आणि अध्यात्माची सांगड घालून ऐहिक सुखात तल्लीन होतात. अशीच एक प्रभूती हरकुळ खुर्द हुलेवाडी येथील नामदेव…

भर दुपारी बंद घर फोडले; बांदा काळसेवाडीत खळबळ

बांदा (प्रतिनिधी) : बांदा येथील काळसेवाडी परिसरात भर दुपारी बंद घर फोडल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवा उद्योजक सिद्धेश शिरोडकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना आज घडली. शिरोडकर यांचे घर हे हमरस्त्याला लागून आहे. आज आठवडा…

“स्वच्छ जल-स्वच्छ मन” या उपक्रमाअंतर्गत कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा परिसराची केली स्वच्छता

उपगराध्यक्ष सुशांत नाईक स्वछता मोहिमेत सहभागी या परिसरात व्यसनाधीन व्यक्ती परिसर अस्वच्छ करून नशा करताना आढळून आल्यास कडक कारवाई करणार – सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल-स्वच्छ मन” प्रोजेक्ट…

कलमठ ग्रामपंचायत वतीने संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता अभियान

संत गाडगे बाबांना अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : आज कलमठ ग्रामपंचायत वतीने संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. आपल्या गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान मध्ये पुरस्कार मिळाला, त्यामुळे संत गाडगेबाबा जयंती साजरी करत असताना कलमठ बाजारपेठ शाळा येथे स्वच्छता अभियान राबवण्यात…

error: Content is protected !!