आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

शिबिरातून मिळणाऱ्या अनुभवाचा फायदा कुटुंबाला, राज्याला आणि पर्यायाने देशाला करून द्या

पीएसआय मोहन चव्हाण यांचे युवकांना आवाहन नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन संपन्न कणकवली (प्रतिनिधी) : समाज घडविण्यासाठी सक्षम नागरिक निर्माण होणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी अशी वैचारिक शिबिरे राबविली जाणे गरजेचे…

दारुम येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी

तळेरे प्रभागाच्या वतीने विविध क्षेत्रातील समाज बांधवांचा आणि विद्यार्थ्याचा गुणगौरव तळेरे (प्रतिनिधी) : संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीचे औचित्य साधून तळेरे प्रभागाच्या वतीने दारूम येथे विविध क्षेत्रातील सेवावृत्ती कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, महिलांचा विशेष सत्कार सोहळा आणि विधवा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम…

दिगवळे श्री स्वयंभू हरिनाम सप्ताह 12 फेब्रुवारी पासून

कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे गावचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह रविवार 12 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत साजरा होणार आहे. श्री देव स्वयंभू मंदिर हे पुरातत्व मंदिर असून श्री शंकराचे एक जागृत देवस्थान म्हणून ते ओळखले जाते.…

‘व्हॅलेंटाईन डे’ला द्या आपल्या स्पेशल व्यक्तीला एक खास गिफ्ट

स्वरूप प्रिंटर्स मार्फत व्हॅलेंटाईन डे निमित्त खास ऑफर कणकवली (प्रतिनिधी) : 14 फेब्रुवारी, जागतिक प्रेम दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपलं प्रेम दर्शवण्याचा हा दिवस. यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कल्पना वापरून आपलं प्रेम व्यक्त करत असतात. कणकवली येथील स्वरूप प्रिंटर्स ने…

1कोटी 87 लाखांच्या अवैध दारुसह 2 कोटींचा मुद्देमाल जप्त

कुडाळ एक्साईज पथकाची रेकॉर्डब्रेक कामगिरी बांदा (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारुची गोवा ते मुंबई बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ पथकाने कारवाई केली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारुच्या तब्बल १ लाख…

खारेपाटण येथील तेजस राऊत मित्र मंडळ आयोजित – युवा सेना चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील तेजस राऊत मित्र मंडळ खारेपाटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारेपाटण गाव मर्यादित भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा – २०२३ या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज युवा सेना जिल्हाप्रमुख व कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक तथा…

नळ योजनेला पाणी नाही हे ग्रामसभेत लोकांनी विचारले असता याला स्टंटबाजी कशी म्हणू शकता ?

माजी सरपंच बापू फाटक यांनी उपस्थित केला सवाल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आयनल ग्रामपंचायतीची 9 फेब्रुवारीला ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा झाल्यानंतर आयत्यावेळीच्या विषयात मणेरवाडी , रोहीलेवाडी येथे 22 जानेवारी पासुन नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा खंडित…

दुर्दैवी घटना; झाडावरून पडल्याने इसम मृत्युमुखी

आचरा (प्रतिनिधी) : आचरा वरचीवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी पाले हसन झाडाच्या फांद्या तोडत असताना झाडावरुन पडल्याने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणले असता कुडाळ वर्दे येथील आनंद वासुदेव वर्देकर वय वर्षे 48 यांचे दुःखद निधन झाले. याबाबतची खबर सुशांत…

नरेश आंगणे एक कोहिनूर हिरा- मधुकर आंगणे

आंगणेवाडीच्या पुण्यभूमीत हृदय सत्कार… मसुरे (प्रतिनिधी) : नरेश आंगणे म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक कोहिनूर हिरा.आंगणेवाडीच्या जडण घडणीत, विकासात्मक वाटचालीत आंगणेवाडी विकास मंडळ माजी अध्यक्ष नरेश आंगणे यांचे मोठे योगदान आहे. आंगणेवाडी म्हणजे नरेश आंगणे आणि नरेश आंगणे म्हणजेच आंगणेवाडी…

भाजपच्या आंगणेवाडीतील सभेनंतर 24 तासांत पत्रकार वारीशेंची हत्या हा योगायोग समजावा काय ?

शिवसेना खा. संजय राऊत यांचा सवाल सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.…

error: Content is protected !!