‘व्हॅलेंटाईन डे’ला द्या आपल्या स्पेशल व्यक्तीला एक खास गिफ्ट

स्वरूप प्रिंटर्स मार्फत व्हॅलेंटाईन डे निमित्त खास ऑफर

कणकवली (प्रतिनिधी) : 14 फेब्रुवारी, जागतिक प्रेम दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपलं प्रेम दर्शवण्याचा हा दिवस. यासाठी अनेक जण वेगवेगळ्या कल्पना वापरून आपलं प्रेम व्यक्त करत असतात. कणकवली येथील स्वरूप प्रिंटर्स ने या व्हॅलेंटाईन डे दिवशी एक खास ऑफर सर्व प्रेमींसाठी आणली आहे. आपल्या स्पेशल व्यक्तीला एक सुंदर गिफ्ट म्हणून त्या व्यक्तीचा फोटो प्रिंट करून आपण देऊ शकतो. फोटो फ्रेम, एलईडी फ्रेम, विविध प्रकारची किचेन, लोकर पिलो, हार्ट पिलो, रोझ पिलो, एलईडी पिलो, कपल मग, तसेच मग प्रिंटिंगच्या भरपूर वरायटी आणि अजून बरंच काही स्वरूप प्रिंटर्स च्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. ही व्हॅलेंटाईन खास करण्यासाठी आपल्या स्पेशल व्यक्तीला स्वरूप प्रिंटर च्या माध्यमातून एक स्पेशल गिफ्ट जरूर घेऊन जा, असे आवाहन स्वरूप प्रिंटर्स मार्फत करण्यात आले आहे. कणकवली प्रांत ऑफिस मागे मंगलधाम अपार्टमेंट येथे स्वरूप प्रिंटर्स चे कार्यालय असून खारेपाटण व देवगड येथे ही स्वरूप प्रिंटर्स उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 9021435050, 9422436217 या नंबर वर संपर्क करू शकता.

error: Content is protected !!