ओसरगाव पटेलवाडी, गावठाणवाडी मार्गे लिंगमाऊली मंदिर रस्त्याचा लोकसहभागातून शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव पटेलवाडी ते गावठणवाडी मार्गे ओसरगावचे ग्रामदैवत लिंग माऊली देवालयाकडे जाण्यासाठी अखेर लोकसहभागातून रस्ता बांधण्यास सुरुवात झाली आहे. कित्येक वर्षे पूर्णपणे रस्ता नसल्यामुळे या भागातील लोकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे गावातील सर्व लोकांनी एकत्र येत…








