आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

बंडखोरांचे भाजपातून ६ वर्षांसाठी निलंबन

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली हकालपट्टी ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे. विरोधी उमेदवाराला मदत करणे अश्या प्रकारच्या पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी २३…

बांद्यात श्री स्वामी समर्थ पालखी दर्शनास गर्दी

बांदा (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथिल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे गुरूवारी बांदा येथे भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले.एकाच दिवशी जया एकादशी,गुरूवार आणि श्री स्वामींच्या पालखीचे आगमन असा सुंदर त्रिवेणी सुयोग यंदा…

विश्वास, माया, आणि जग पाहण्याची ऊर्जा म्हणजेच मैत्री ! आणि तिचा सोहळा म्हणजे गेट-टुगेदर !

सन १९८२/८८ च्या बॅचचा स्नेहसोहळा सहलीतून संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट न्यू इंग्लिश स्कूलच्या सन १९८२/८८ मधील शाळा सोबती, मित्र-मैत्रिणींनी चालू वर्षीचा स्नेहसोहळा आणि त्याचे स्वरूप सहलीमध्ये रूपांतरित करून एक वेगळाच अनुभव प्रस्थापित केला. वस्तुतः आयुष्याची ५५ वी गाठलेल्या…

आचरा जि. प. उमेदवार वर्षा सांबारी व चिंदर पं. स. उमेदवार दिपक सुर्वे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

आचरा (प्रतिनिधी) : आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उमेदवार वर्षा मांगरीश सांबारी व चिंदर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिपक भागोजी सुर्वे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा महायुतीच्या वतीने चिंदर भगवती माऊली मंदिर येथून भगवती माऊलीला साकडे घालून करण्यात आले.…

उत्तम लाेके यांचा नाटळ जिल्हा परिषद मतदार संघामध्ये डाेअर टू डाेअर प्रचार

बेनामी टेकेदारांनी भ्रष्टाचारी बकासुराला गाडण्याचा मतदारांकडूनच विश्वास उत्तम लाेके यांच्या प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदार संघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार उत्तम लोके यांनी आपला झंजावती प्रचार सुरू केला असून नाटळ गावामध्ये…

कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून जोडमार्गासाठी प्रयन्त करणार – संदेश पारकर

नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेच्या हद्दीतून दुतर्फा जोडमार्ग करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सांगितले.कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी, इंजिनियर यांनी पाहणी केली.…

खाजगी पसंत शाळा, नेरूर करमळगाळव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त इतिहास साधनांची माहिती व प्रदर्शन

कुडाळ (प्रतिनिधी) : दि. २६ जानेवारी २०२६ रोजी खाजगी पसंत शाळा नेरूर करमळगाळव या शाळेत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी तथा माजी सैनिक विजय गोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीत, समूहगीत सादर करण्यात आले. तसेच…

आत्मसंरक्षणाचा उपयोग स्वत: बरोबरच समाजासाठी ही करणे अत्यावश्यक

फोंडाघाट महाविद्यालयात आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न.! फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले महिला विकास कक्षाच्या वतीने आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, मानसिक बळ व आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता निर्माण करणे…

खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात तिरंगी लढत

महायुतीचे उमेदवार गुरू शिंदे आणि अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांच्यात होणार चुरस खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात यंदा तिरंगी लढत होणार असून भाजप शिवसेना शिंदे व आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे व शिवसेना (उबाठा)…

मुला मुलींनी सादर कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद !

न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा फोंडाघाट (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट प्रशालेमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर…

error: Content is protected !!