परमहंस भालचंद्र महाराज संस्थानची 11 जानेवारी रोजी शिष्यवृत्ती सराव परीक्षा

प्रवेश प्रक्रिया पूर्ण; एसएम हायस्कूलला कणकवली परीक्षा केंद्र कणकवली (प्रतिनिधी) : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळ आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षा रविवार 11 जानेवारी रोजी होणार आहे. या परीक्षेची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कणकवली केंद्रामध्ये एमपीएससी परीक्षेमुळे बदल करण्यात…








