आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या…

कणकवली रोटरी क्लब कडून तहसीलदार कार्यालयासाठी कचरा संकलन बकेट प्रदान

स्वच्छतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे रोटरी अध्यक्ष ॲड राजेंद्र रावराणे यांची ग्वाही कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तहसीलदार कार्यालय आणि परिसरात प्लास्टिक कचरा कुणीही बाहेर टाकू नये, तसेच या परिसरात स्वच्छता व्हावी या हेतूने कणकवली रोटरी क्लब कडून तहसीलदार कार्यालयाला चार मोठी…

लक्षतीर्थ वसाहतीत विनय कोरे सावकारांनी दिली उमेदवारांना भेटप्रभाग क्र. ८ मध्ये कार्यकर्त्यांना मिळाली ऊर्जा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, दूरदृष्टी असलेले नेतृत्व आदरणीय विनय कोरे सावकार हे काल लक्षतीर्थ वसाहतीत दाखल झाले आणि त्यांच्या या उपस्थितीने संपूर्ण प्रभाग क्र. ८ मधील वातावरणच बदलून गेले. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास, डोळ्यांत विजयाची चमक आणि…

संगीत भजन संवर्धक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : संगीत सांप्रदायिक भजन संस्कृती संवर्धक संस्था, हरकुळ बुद्रुकचा ८ वा वर्धापन बुधवार १४ जानेवारी रोजी हरकुळ बु. येथील श्री देव गांगेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. दुपारी ३ वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. ७ वा.…

महिलांसाठी केएमटी बस प्रवास पूर्णपणे मोफत! महाराणी ताराराणींच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त काँग्रेसचा जाहीरनामा महिलांना समर्पित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या सूचना आणि अभिप्रायावर “कोल्हापूर कस्सं ₹? तुम्ही म्हणशीला तस्सं!” असा कोल्हापूरकरांना अपेक्षीत जाहीरनामा करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी अर्पण करून खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते तसेच आमदार सतेज उर्फ बंटी पाटील,…

महापालिकेत तुमचीच सत्ता, विरोधक म्हणून आम्ही प्रश्न विचारणारच!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग 11 मध्ये काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारसभा घेतल्या. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवार सचिन मांगले यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार…

पत्रकार दिनानिमित्त ग्रामीण पत्रकारितेवर मंथन; माहिती कार्यालयाचा संवाद उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांशी विशेष संवाद साधण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली भेटीदरम्यान ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व, ‘स्मॉल…

कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे १७ जानेवारीला वक्तृत्व स्पर्धा

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय, जिल्हा ग्रंथालय, कुडाळ येथे संपन्न होणार…

परंपरेचा जागर…! सावंतवाडी राजवाड्यात दशावतार महोत्सव

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील राजघराण्याच्या पुढाकारातून ऐतिहासिक राजवाड्याच्या भव्य पटांगणात आजपासून चार दिवसीय दशावतार महोत्सवाला दिमाखदार सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक लोककलेचा ठेवा रसिकांसमोर सादर केला जाणार असून, विविध दशावतार नाट्यप्रयोगांची पर्वणी मिळणार आहे. श्री पंचम खेमराज…

आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मल्लखांब संघटना कुडाळ आणि आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मल्लखांब प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे.…

error: Content is protected !!