आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार!

शालेय गटासाठी १० हजार, तर खुल्या गटासाठी ३० हजारांचे प्रथम पारितोषिक; राज्यभरातील नाट्यसंघांना सहभागाचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान, कणकवली आयोजित प्रतिष्ठेची ४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा दि. २४ ते २८ डिसेंबर २०२६ या कालावधीत कणकवली…

आरोग्याच्या समस्यांचे वेळीच निदान होणे आवश्यक– पोलीस निरीक्षक पंकज शिंदे

बांदा मराठा समाज व बांदेश्वर क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबीर संपन्न बांदा (मंगल कामत) : बांदा मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आरोग्य शिबीर हा अत्यंत स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना…

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक संधी; गुंतवणुकदारांसाठी राज्य सज्ज ; बंदरे मंत्री नितेश राणे

एफ.सी.सी.आय च्या वतीने ४थ्या मॅरिटाइम इंडिया कॉन्फरन्स अँड एक्सपोचे आयोजन मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बंदर, शिपिंग, लॉजिस्टिक्स आणि निर्यात क्षेत्रातील क्षमता जागतिक स्तरावर विस्तारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. राज्याच्या बंदर व सागरी क्षेत्रात गुंतवणुकीच्या व्यापक…

इनरव्हील क्लब वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनतर्फे महिला उद्योजिकांचा सन्मान

वेदिका विशाल परब,संध्या तेरसे यांच्या हस्ते सत्कार वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महिला उद्योजिकांच्या कार्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यावसायिक वाटचालीचा गौरव करण्याच्या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला. या…

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा शानदार पदग्रहण सोहळा संपन्न

वेदिका विशाल परब यांच्या हस्ते पदग्रहण; महिलांच्या सक्षमीकरणासह सामाजिक सेवेसाठी विविध उपक्रम राबविणार वेंगुर्ला (प्रतिनिधी) : महिलांचे संघटन, सक्षमीकरण आणि सामाजिक विकास यांना प्राधान्य देत महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत होणाऱ्या लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्लाच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात…

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कनेडी हायस्कूलचेचं वर्चस्व

कणकवली तालुकास्तरीय शालेय कॅरम चॅम्पियनशीप पुन्हा एकदा कनेडी हायस्कूलकडे कणकवली (प्रतिनिधी) : तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा सन २०२६ नुकतीच कनेडी हायस्कूल येथे संपन्न झाली. या स्पर्धेवर कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि.…

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे तंबाखूमुक्तीसाठी पाऊल

‘कोटपा’ कायद्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण संपन्न कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवकांमध्ये तंबाखू सेवनास प्रतिबंध करणे,तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आणि तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ‘तंबाखू मुक्त…

शेंडा पार्क येथील रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना आणणार – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे शहरातील शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या 600 जनरल बेड हॉस्पीटलच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेल्या 600…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ नोव्हेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी स्थानिक सुट्टी जाहीर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी सन २०२६ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुट्ट्यांच्या यादीत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ६ नोव्हेंबर २०२६ (शुक्रवार) रोजी धनत्रयोदशीनिमित्त जाहीर करण्यात आलेली स्थानिक सुट्टी आता ९ नोव्हेंबर…

आकारीपड जमिनीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढयाचे श्रेय आ.निलेश राणेंनी लाटू नये- वैभव नाईक

कुडाळ (प्रतिनिधी) : साधारणपणे १९७३ साला आधीपासून ‘आकारी पड’ जमिनींचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतसारा न भरलेल्या जमिनींवर तत्कालीन सरकारने ‘आकारीपड’ म्हणून नोंद केली आहे. मात्र २०१६ साली शेतकरी प्रमोद शेडगे व कुडाळातील स्थानिक शेतकरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली…

error: Content is protected !!