शिवराजमुद्रा संमेलनात ‘चढणीचे मासे’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कवी नरेंद्रकुमार भिकाजी चव्हाण यांच्या चढणीचे मासे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सातारा येथील शिवराजमुद्रा संमेलनात हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनिल गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समृद्धी प्रकाशनचे अध्यक्ष डॉ. बी. एन. खरात, आर. एस.पी.…








