राष्ट्रीय ऐक्याचे महामेरू, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 वी जयंती निमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने अभिवादन….!

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : “एक भारत, अखंड भारताचे” शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा कार्यालयात मच्छिमार सेल चे जिल्हा संयोजक वसंत तांडेल व जि. का. का. सदस्य मनवेल फर्नांडिस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…








