आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

तो मृतदेह बेंगलोर मधील डॉक्टरचा

खुन्यांपर्यंत पोलिसांचे हात पोचले ; लवकरच होणार अटक कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साळीस्ते येथे आढळलेल्या डॉ.श्रीनिवास रेड्डी (५३, बेंगलोर, कर्नाटक) यांच्या मृतदेह प्रकरणाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे. घटनेला काही दिवस उलटूनही कणकवली पोलिसांनी या तपासाबाबत कमालीची गुप्तता…

सहाय्यक अभियंताना धरले धारेवर….!

विजेच्या लपंडावाने संतप्त आचरा वासियांची विजवितरण कार्यालयावर धडक आचरा (प्रतिनिधी) : ऐन भाऊ बीजेलाच गुल झालेल्या विजेचा लपंडाव संपतासंपत नसल्याने संतप्त आचरा वासिय आणि व्यापारी वर्गाने शनिवारी सकाळी आचरा सबस्टेशन वीज वितरण कार्यालयावर धडक देत उपस्थित सहाय्यक वीज अभियंता सौरभ…

वैभववाडीत उद्या मातृशक्ती महिला मेळावा पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान अंतर्गत वैभववाडी येथे मातृशक्ती महिला मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. करण्यात आले आहे. हा मेळावा येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न होणार आहे. या मेळाव्याला मत्स्योद्योग व बंदरे विकास…

देवगड-निपाणी महामार्गावरील असलदे डांबरेवाडी वळणावरील रस्ता खचला – प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांची गैरसोय कायम

देवगड (प्रतिनिधी): देवगड-निपाणी महामार्ग हा कोकणाला कोल्हापूरशी जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र या महामार्गावरील असलदे डांबरेवाडीच्या तीव्र वळणावर रस्ता खचल्याने नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे…

खारेपाटण हायस्कूल राज्यात प्रथम

राज्यस्तरीय कलाउत्सव स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूलचे नेत्रदीपक यश… राष्ट्रीय स्तरावर निवड… खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी )महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कलाउत्सव २०२५ या स्पर्धेमध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा समुह वाद्य…

सिंधुदुर्ग चे एआय मॉडेल राष्ट्रीय पातळीवर; नीती आयोग दोन दिवस करणार अभ्यास

अभ्यासासाठी नीती आयोगाचे शिष्टमंडळ ३० व ३१ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर एआयच्या नव्या पर्वात सिंधुदुर्ग जिल्हा ठरला देशातील पहिला ए.आय. प्रणाली स्वीकारणारा जिल्हा एआय च्या माध्यमातून झालेल्या बदलांची आणि सुधारणांची माहिती आयोगासमोर सादर करणार पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत…

शिक्कामोर्तब ! भाजपा सिंधुदुर्गात स्वबळावर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती ऐवजी मैत्रीपूर्ण लढविल्या जातील, असे जाहीर केल्याने जिल्ह्यात आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षाकडे नगरपालिका, जिल्हा परिषद आणि…

कणकवली भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी इब्राहिम शेख यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी वरवडे गावचे माजी उपसरपंच इब्राहिम अली शेख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निसार शेख यांनी…

जिल्हा परिषद – पंचायत समिती / नगरपालिका जिंकायच्याच

आमदार निलेश राणेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र; मालवणात आढावा बैठक मालवण (प्रतिनिधी) : शहरातील दैवश भवन येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शुक्रवारी पार पडली.…

हरकुळ बुद्रुक तीन उ. बा. ठा. ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

कणकवली ओम गणेश येथे उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ. बा. ठा. ग्रामपंचायत सदस्यांनी आज…

error: Content is protected !!