आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

आचरा पंचक्रोशीत विजेचा लपंडाव; नागरिकांचा संताप वाढला….!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा पंचक्रोशीत गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कालपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे लाईट गेल्यावर 2 ते 3 तास लाईट गायब होत आहे. ऐन दिवाळीत लाईट चा लपंडावं चालू…

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीजिल्ह्यात 7 नोव्हेंबर पर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 25 ऑक्टोबर रोजी…

विमा कंपनीस ग्राहक आयोगाचा दणका

अपघातग्रस्त गाडीची एकूण साडेसात लाख रुपये नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आदेश कुडाळ (प्रतिनिधी) : मारुती स्विफ्ट गाडी अपघातात पूर्णपणे निरुपयोगी झाल्याने तक्रारदार मोहन राऊळ, कुडाळ यांच्यावतीने अँड. दीपक अंधारी यांनी दाखल केलेल्या ग्राहक आयोगाकडील तक्रारअर्जाचे कामी एकूण साडेसात लाख रुपये नुकसान भरपाई…

मुंबईत महायुती; राज्यात स्वबळावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला स्पष्ट मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत आघाडी करून निवडणूक लढण्यास नकार दिला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फॉर्म्युलाच स्पष्ट केला  आहे. मुंबई…

मुंबईत महायुती; राज्यात स्वबळावर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फॉर्म्युला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला स्पष्ट मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे काँग्रेसने ठाकरे बंधूंसोबत आघाडी करून निवडणूक लढण्यास नकार दिला असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फॉर्म्युलाच स्पष्ट केला आहे. मुंबई…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते 26 ऑक्टोंबर रोजी कुणकेश्वर मंदिरात “पालकमंत्री चषक” तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्री.देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चे आयोजन. आठही तालुक्यात संपन्न होणार “पालकमंत्री चषक 2025” भजन स्पर्धा -बुवा संतोष कानडे यांची माहिती. कणकवली (प्रतिनिधी) : भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आठही तालुक्यांमध्ये…

धारदार शस्त्राने वार केलेला अज्ञाताचा मृतदेह

साळीस्तेमधील घटनेने उडाली खळबळ कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साळीस्ते येथील गणपतीसाणा परिसरात गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मृतदेहाच्या शरीरावर अनेक धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या…

कारवर रक्ताचे डाग, कार रिकामी…तिलारी मधील घटनेने खळबळ

दाे़डामार्ग (प्रतिनिधी) : तिलारी मुख्य पुलानजीक आज सकाळी एक चारचाकी वाहन आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाहन पूर्णपणे रक्ताने माखलेले असून, गाडीची नंबर प्लेटसुद्धा गायब असल्याने घटनेमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. घटना स्थळ अत्यंत अडचणीच्या जागी असल्याने…

राज्यस्तरीय कला उत्सव २०२५ या स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल राज्यामध्ये प्रथम

राष्ट्रस्तरावर होणाऱ्या पुढील कला उत्सव साठी निवड खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) महाराष्ट्र, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कला उत्सव २०२५ या स्पर्धेमध्ये खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय या विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ‘समुह वाद्य वादन’…

आणि साळशी येथे टॉवर बंद असल्याने जनसंपर्क ठप्प

संपर्क तुटल्याने मोबाइलधारक त्रस्त देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर मागील पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्याने गावातील जनसंपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. मोबाईलधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.…

error: Content is protected !!