खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : सप्टेंबर २०२५ मध्ये गणित मंडळाच्या वतीने इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटण मधील विद्यार्थ्यांनी सुयश संपादित केले असून.…








