आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग किल्ह्याजवळ मासेमारी नौका बुडाली; दोघांचा बुडून मृत्यू, ऐकाला वाचविण्यात यश

मालवण (प्रतिनिधी) : सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी मालवण यांचेकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, सन्मेश सुरेश परब, दांडी, मालवण (नौका मालक, वय 49 वर्षे), सुयोग सन्मेश परब, दांडी, मालवण (नौका मालक यांचा मुलगा, वय 22 वर्षे), अक्षय हनुमंत राणे,…

विजय क्रीडा मंडळ भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांचे ८८ वे रक्तदान….!

सामाजिक बांधिलकीचा आदर्श आचरा (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत आणि गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे या उद्देशाने विजय क्रीडा मंडळ, भांडूप मुंबईचे अध्यक्ष संतोष कासले यांनी आपल्या आयुष्यातील ८८ वे रक्तदान केले.मुंबई येथील बा. य. ल. नायर धर्मादाय रुग्णालयाच्या रक्तकेंद्रात त्यांनी…

विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ येथे मोफत शालेय साहित्य व दप्तर वाटप संपन्न;

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान खारेपाटण (प्रतिनिधी) : विद्यामंदिर कोळपे मराठी नं. १ या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय दप्तर, वह्या, पेन आणि शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले. दिलावर इसफ साहेब यांच्या माध्यमातून राजेश नवाळे साहेब यांनी सामाजिक…

पोंभुर्ले गाव म.गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी किशोर कांबळे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : दिनांक २१/८/२०२६ रोजी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच २१ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. यावेळी पोंभुर्ले गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती च्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा किशोर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या…

विधीच्या स्मृती जपताना समाजसेवेचा वसा; विधी फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम

अंबाडी येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; १०० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : हातात स्वप्नं घेऊन जगण्याची उमेद असलेल्या चिमुकल्या विधीचे २०२३ साली दुर्दैवी निधन झाले. भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथील समीर ठाकरे यांच्या एकुलत्या एक कन्येच्या अकाली निधनाने ठाकरे…

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल ची विद्यार्थ्यांनी कु.आलिया गिरकर

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील आदर्श एज्यूकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कुल नडगिवे येथील विद्यार्थिनी कु.आलिया मोहसीन गिरकर (इयत्ता नववी) हिने लाख मराठा प्रतिष्ठान नाशिक… यांच्यावतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक…

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार वैभववाडीतील जि.प. शाळांची पाहणी; १ सप्टेंबरपासून विशेष दौऱ्याला सुरुवात

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांचा आढावा घेण्यासाठी विशेष पाहणी दौरा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शाळांमध्ये आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, त्यांच्या सद्यस्थितीची पाहणी करून त्याबाबतचा सविस्तर अहवाल तयार केला…

रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या पुढाकारातून कनेडीतील विद्यार्थ्यांना ‘आयडियल स्टडी ॲप’ची मोफत सुविधा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ, आधुनिक, प्रभावी आणि तंत्रज्ञानाधारित व्हावे या उदात्त हेतूने रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी,श्री.मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स,…

प्राणसहजीवन संस्थेच्या दातृत्वामुळेच वह्या वाटप उपक्रम यशस्वी– भगवान लोके

कोळोशी हायस्कुल येथे प्राण जीवन सहयोग संस्था व जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वह्या वाटप कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक जीवनात आई, वडील, शिक्षकांप्रती आदर ठेवावा. गुरुरुपी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन आपल्या जीवनात प्रगती करावी. गेल्या आठ दिवस नांदगाव पंचक्रोशीतील सर्व गावांमधील…

ज्येष्ठ पत्रकार,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय ढगे यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सदाशिव ढगे (वय ६६) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. मूळ गाव निगवे खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील रहिवासी असलेले दत्तात्रय…

error: Content is protected !!